तुमचे आवडते सूत्रसंचालक कोण?

Submitted by गजानन on 29 June, 2011 - 04:51

मला हे सूत्रसंचालक आवडतात -

सोनू निगम
मंगला खाडीलकर
नीलेश साबळे
पल्लवी जोशी
रेणुका शहाणे

अमिताभ बच्चन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिलिंदा, मराठी असं मुद्दामच नाही लिहिलेलं.
इंग्रजी कार्यक्रमांचेही लिहा.

मध्ये मृणाल कुलकर्णी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायची. पण मला ते एवढे प्रभावी वाटले नाही.

गजा, पाचच पर्याय का बरं?

हिंदी अंताक्षरीतला अन्नु कपूर अत्यंत आवडता. त्याखालोखाल सोनू निगम, अमान-अयान.

मराठी सूत्रसंचालनासाठी मंगला खाडिलकर, सुधीर गाडगीळ, भाऊ मराठे, आदेश बांदेकर (पण भावजी म्हणून अजिबात नाही)

आत्ताच्या सारेगमपमधे मला अजित परब सूत्रसंचालक म्हणून आवडला असता.

हे काय फक्त दूरचित्रवाणीवरील संचालकांपुरते मर्यादित आहे का ?
अरूण नुलकर, मंगेश वाघमारे हे पण चांगले सुत्रसंचालक आहेत.
मला नेहेमीच आवडतात "सुधीर गाडगीळ"

सर्वात आवडता: अन्नु कपुर
त्याशिवाय बांदेकर भौजी आणि जोशांचा जितेंद्र पण आवडतात.

निलेश साबळे कोणत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो?
रच्याकने, अमिताभ बच्चन या यादीत बसत असेल तर मला तो सर्वोत्तम वाटतो.

मराठी - सुहासिनी मुळगावकर, सुधिर गाडगीळ, मंगला खाडिलकर (तिघांचेही सूत्रसंचालन अगदी माहितीपूर्ण असायचे) हल्लीचा निलेश साबळे

हिंदी - रेणूका शहाणे, तबस्सुम. सोनू निगम

अर्थातच अमिताभ बच्चन!!

(मी_अमि, ग्रेट माईंड्ज ;))

त्यानंतर बरीच गॅप आहे आणि मग बाकीचे Happy

मला हिंदी सारेगम मधे शान पण आवडायचा. मराठीमधे सुधीर गाडगीळ, नीलेश साबळे.
आपकी अदालत मधला कोण नाव नाही आठवत तोही मस्त आहे. रजत xxx अस काहीस नाव आहे का??
पुर्वी झी हिंदीवर की अजुन कुठेतरी बोर्न्व्हिटा क्वीझ कॉन्टेस्ट चा सुत्र संचालक पण चांगला होता

मला हिंदी सारेगम मधे शान पण आवडायचा. मराठीमधे सुधीर गाडगीळ, नीलेश साबळे.
आपकी अदालत मधला कोण नाव नाही आठवत तोही मस्त आहे. रजत xxx अस काहीस नाव आहे का??
पुर्वी झी हिंदीवर की अजुन कुठेतरी बोर्न्व्हिटा क्वीझ कॉन्टेस्ट चा सुत्र संचालक पण चांगला होता

रेडिओवरचे सूत्र संचालन माझ्यामते जास्ती महत्वाचे आहे. टिव्हीत अँकरचे दर्शन घडते, त्यामुळे अर्धा वेळ ते काय बोलतायंत पेक्षा त्यानी काय घातलय्(पेक्षा काय काय घातलेलं नाही.. मुलगी असेल तर) हे पाहण्यातच वेळ जातो.. त्यामुळे ते नक्की काय बोलतायत याकडे दुर्लक्ष होतच हमखास..
माझ्यामते तरी रेडिओवर सूत्र संचालन करणं खरं अवघड आणि तितकंच अभ्यासपुर्ण काम. सर्व काही आवाजावर निभावून नेणे इतके सोप्पे नाही.
त्यामुळे रेडिओवरील (ते ही फक्त विविधभारतीसाठी) सूत्र संचालनासाठी माझी पसंती
प्रभा जोशी आणि संजय भुजबळ यांना..

टिव्ही वर त्यातल्या त्यात मराठीतला जितेंद्र जोशी आणि हिंदित आदित्य नारायण ठिकठाक......

मला वाटलं दिलेल्या नावांपैकीच लिहायचे आहे. तसे नसेल तर वन अ‍ॅण्ड ओनली अमिताभ बच्चन. Happy

रजत xxx अस काहीस नाव आहे का??>>> रजत शर्मा Happy
पुर्वी झी हिंदीवर की अजुन कुठेतरी बोर्न्व्हिटा क्वीझ कॉन्टेस्ट चा सुत्र संचालक पण चांगला होता>>>>
Derek O'Brien

कुकरी शोजमध्ये सर्वात आवडती कविता मेढेकर
गाण्यांवरच्या कार्यक्रमांत अनु कपूर -पल्लवी जोशी (जोडीने)
प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमांत सिद्धार्थ बसू (आधी हा कॅमेर्‍याच्या समोरच होता)
टॉक शोज मध्ये बरखा दत्त
मराठी कार्यक्रमांत सुहासिनी मुळगावकर

ट्रॅवल शोज मध्ये माझा सगळ्यात आवडता अँकर होता - संजय सुरी. Wink (हा क्रश पण होता थोडे दिवस. :फिदी:)(ह्यावरुन माझे प्याकेज ओळखू येतेय का ? :फिदी:)

फुल खिले है - तबस्सुम
कौन बनेगा - अमिताभ बच्चन

मराठी - सुधीर गाडगीळ

अन्नु कपुर
निलेश साबळे

सुरभी ही मालीकाच अफाट होती.

हो, अमिताभ बच्चनला विसरलोच!

त्याला केबीसी व्यतिरिक्त कुठे सूत्रसंचालन केल्याचे आठवत नाही.
(बहुतेक त्याचे मानधन केबीसीलाच परवडत असावे. :फिदी:)

अक्षय कुमार- फिअर फॅक्टरसाठी. अमिताभ- केबिसी.
मोना सिंगही आवडायची एका डान्स रिअ‍ॅलिटी शो मधे सूत्रसंचालक म्हणून.

अमीन सयानी ( ऑल टाईम फेवरीट)
निलेश साबळे
अमिताभ बच्चन
तबस्सुम
परिझाद कोला ( लाफ्टर चॅलेंजमधली गोड खळीवाली)
रेणूका शहाणे

माझे आवडते सुत्रसंचालक नाहीत, पण सगळे त्यांना विसरले म्हणुन उल्लेख करते.

अशोक कुमार - हम लोग. खुप लोकांना आवडायचं त्यांचं समारोपाचं छोटंसं ---- ( भाषण का? .... झालं संपली माझी vocab. योग्य शब्द आठवत नाही. समजुन घ्या. )

समीरण वाळवेकर.
(जुन्या जमान्यात `ऐसा भी होता हॅ' नावाची (बहुतेक) एक सिरीयल होती. तिची सुत्रसंचालिका मला तेव्हा फार आवडायची.)

फाऽऽऽर पुर्वी रेडिओवर वनिता मंडळ नावाचा एक कार्यक्रम लागायचा. त्यात लिलावती भागवत (?) सुत्रसंचालन फार छान करायच्या. अमिन सयानी, गोपाल शर्मा, हरिश भिमनी हे हिंदीतले.

TVवर सध्याच्या काळात संजीव कपुर, मोना सिंग (plus Point म्हणजे पुर्ण कपडे घालते), रुबी भाटीया एका ट्रॅव्हल शो सुत्रसंचालन छान करायची, सलमान (आवडत नसला तरी) शो चांगला हलता ठेवतो... ऐंजॉय करतो. मराठी सुहासिनी मुळगावकर, सुरेश खरे. सुधीर गाडगीळ कधीकधी फारच नाटकी आणि गोडगोड बोलतो.

मि.बच्चन अर्थातच.. सोनु निगम, शान, कॉमेडी सर्कस मधली जुनी होस्ट श्रुति, जय भानुशाली (डी आय डी) :).
पण 'द बेस्ट' म्हणजे दस का दम चा सलमान खान Happy

विनोद दुआविनोद दुआ
सिद्धार्थ अविनाश पाटणकर
रेणुका शहाणे
अन्नु कपूर
शेखर गुप्ता
अमिताभ बच्चान
रविश की रिपोर्ट वाला रविश

Pages