तुमचे आवडते सूत्रसंचालक कोण?

Submitted by गजानन on 29 June, 2011 - 04:51

मला हे सूत्रसंचालक आवडतात -

सोनू निगम
मंगला खाडीलकर
नीलेश साबळे
पल्लवी जोशी
रेणुका शहाणे

अमिताभ बच्चन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सध्या अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी आणि मिथिला पालकर पण आवडतेय. मोस्टली सेन वाली प्राजक्ता कोळी प्रयत्न करतेय पण तितकी भावली नाहीये अजुन तरी

Pages