कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... जा तिकडे..."
"हँ..... "
तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .
टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"
मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL
आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप
क्याप ६० + २५** = ८५रु/-
** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.
यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.
ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-
चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.
अधिक माहीतीसाठी संपर्क :-
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.
टीशर्टसाठी ऑर्डर नोंदवली आहे.
टीशर्टसाठी ऑर्डर नोंदवली आहे. पोचपावती देणार का? टीशर्ट चा रंग आणि सुलेखन खूप आवडले. झकास.
.
.
पोचपावतीबद्दल धन्यवाद टीशर्ट टीम
मीपण नोंदवली आहे ऑर्डर...
मीपण नोंदवली आहे ऑर्डर... कृपया पोच द्या..
टी-शर्ट ग्रीन आणि टोपी मात्र
टी-शर्ट ग्रीन आणि टोपी मात्र ब्ल्यू ये फंडा कुछ जम्या नही. >> सेम पिंच. असो.
भारताबाहेर पाठवण्याची सुविधा आहे का ?
ऑर्डर नोंदवली आहे
ऑर्डर नोंदवली आहे .............
मीपण नोंदवली आहे ऑर्डर...
मीपण नोंदवली आहे ऑर्डर... कृपया पोच द्या..
चॅरिटीची रक्कम कोणत्या
चॅरिटीची रक्कम कोणत्या संस्थेला देणार आहात हे कधी जाहीर करता येऊ शकणार आहे? निर्णय झाला असेल, तर कृपया वर अपडेट करणार का?
लाडकीने ऑर्डर नोंदवली का???
लाडकीने ऑर्डर नोंदवली का??? तिची ऑर्डर नसेल तर रत्नागिरीचे दुसरे कुणी टीशर्ट घेणे जमेल का?
मीपण नोंदवली आहे ऑर्डर...
मीपण नोंदवली आहे ऑर्डर... कृपया पोच द्या..:-)
(No subject)
अरे वाह , मस्त टी शर्ट आणि
अरे वाह , मस्त टी शर्ट आणि कॅप सुद्धा ..
सुलेखन कारांच कौतुक...
ऑर्डर नोंदवली आहे..
अरे वाह , मस्त टी शर्ट आणि
अरे वाह , मस्त टी शर्ट आणि कॅप सुद्धा ..
सुलेखन कारांच कौतुक...
ऑर्डर नोंदवली आहे..
भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे
भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
दुसरी गोष्ट म्हणजे, जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.
ऑर्डर नोंदवली आहे. पोचपावती
ऑर्डर नोंदवली आहे. पोचपावती मिळाली. टीशर्ट फारच सुंदर दिसतो आहे. सुलेखनकारांचं खरोखर कौतुक! युकेतल्या कोणाला टीशर्ट कलेक्शनची सोय हवी असल्यास कळवणे. मी महिन्या-दोन महिन्यांत भारतात जाणार आहे तेव्हा येताना घेऊन येऊ शकतो.
टिशर्ट मस्त आहे. सुलेखन
टिशर्ट मस्त आहे. सुलेखन जबरदस्त. पारी आणि पल्लिचे अभिनंदन. लवकरच मागणी नोंदवतो.
टी-श र्टसाठी मेल पाठवलीये.
टी-श र्टसाठी मेल पाठवलीये.
ऑर्डर नोंदवल्याची पोचपावती
ऑर्डर नोंदवल्याची पोचपावती देणे, धन्यवाद
ऑनलाईन पेमेंट कधी/ कुठल्या
ऑनलाईन पेमेंट कधी/ कुठल्या खात्यामधे करायचे ते कधी कळवाल ??
>>यावर्षी आपली आवडती
>>यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन . >>
ह्यावर मी एक प्रतिसाद टाकला होता, का उडवला तो??
ऑर्डरची पोच देणार आहात का
ऑर्डरची पोच देणार आहात का लोकहो?
धन्यवाद लोकहो. (पारीजातक)आणि
धन्यवाद लोकहो.
(पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन . >>ह्यावर मी एक प्रतिसाद टाकला होता, का उडवला तो??>>>>>>>>>
काय प्रतिसाद टाकला होतास पल्लि?:अओ:
@श्यामली, तुमच्या इमेल ला
@श्यामली, तुमच्या इमेल ला रिप्लाय केलाय, पण तो बाउन्स होतोय. पण तुमची ओर्डरची नोंद करण्यात आलीय.
पोच मिळाली आहे, धन्यवाद.
पोच मिळाली आहे, धन्यवाद.
टीशर्टची ऑर्डर नोंदवली आहे.
टीशर्टची ऑर्डर नोंदवली आहे. कृपया पोच देणे.
आरडर नोंदवणेत आली आहे. पोच
आरडर नोंदवणेत आली आहे. पोच देणेचे करावे
>>यावर्षी आपली आवडती
>>यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन . >> पारिजातकने हे सुलेखन केले आहे, मी फक्त चिमूटभर सल्ला दिला होता, श्रेय संपूर्ण तिचे आहे. आभारी पारिजातक
(No subject)
पारो आणि पल्ली दोघींचेही
पारो आणि पल्ली दोघींचेही अभिनंदन. मस्त आहे सुलेखन.
भुंगा आणी दक्षिणा, अफलातुन
भुंगा आणी दक्षिणा,
अफलातुन कॉमेंट्स...
कुरियर ने पाठवायची सोय करा हो. कुरियर चे पैसे आम्ही देतो.
"The professional courier" ने envelope मध्ये घालुन documents म्हणुन पाठवले तर ५० रुपयात येते.
टिशर्ट ची ऑर्डर नोंदवली आहे.
टिशर्ट ची ऑर्डर नोंदवली आहे.
सुंदर रंग आहे
सुंदर रंग आहे यंदा.
पारो-पल्ली झक्कास
मागणी नोंदवली आहे कृपया पोच द्यावी.
Pages