नाचायला मोकळा...
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
64
माझ्या रंगीबेरंगी ब्लॉगचे हे पहिले पान मी माझे गुरुमित्र प्रो. आगाऊ साहेब यांना सादर सम्रपित करतो.
------------------------------------------------------------------------------------------
मा. प्रो. साहेब,
स. न. वि. वि.
जागलो हो शब्दाला. घेतला बलॉग.
हक्काची जागा मिळाली. आता कसं, छान झालं. नुसता धुमाकुळ.
आता कसं, इथं मनसोक्त नाचायला मोकळा!
आ. न.
- ऋयाम.
------------------------------------------------------------------------------------------
विषय:
प्रकार:
शेअर करा
वा वा..अभिनंदन ऋयाम
वा वा..अभिनंदन ऋयाम
बसंती.. इन क्ष्क्ष्क्ष्क्ष के
बसंती.. इन क्ष्क्ष्क्ष्क्ष के सामने मत नाचो..
बसंती, कैसे ना नाचू ? पैसे जो दिये है !!
दिनेशदा
दिनेशदा
दिनेशदा
दिनेशदा
कुठे नाचताय तुम्ही ऋयाम?
कुठे नाचताय तुम्ही ऋयाम?
अबिनंदन हो ऋयामभौ! करा काय तो
अबिनंदन हो ऋयामभौ!
करा काय तो नाच आता!
ऋयाम भौ, मला आपलं हेच गाणं
ऋयाम भौ, मला आपलं हेच गाणं आठवलं एकदम!!!
नाच रे मोरा....
अभिनंदन! आता नाचून दाखवच
अभिनंदन! आता नाचून दाखवच
अभिनंदन! पारंपारीक(नाच) असेल
अभिनंदन!
पारंपारीक(नाच) असेल तर येवु पहायला. तेव्हा कुठला करणार आहात? हा कि हा?
आदरणीय गुरुमित्र
आदरणीय गुरुमित्र ॠयाम,
शिसानविवि,
आपल्या ब्लॉगची बातमी मिळाली, मन भरुन आलं. अलीकडे माबोवर असंबद्ध रंगेबेरंगी पानं कमी होत चालली आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल. त्यात झक्कीही इकडे फिरकत नाहीत. ती कसर तुम्ही भरुन काढणार यात मला अजिबात शंका नाही.
नव्या ब्लॉगवर हल्ले होणार हे निश्चित पण तुम्ही या कसोटीला उतराल अशी खात्री आहे. अर्थात इथे कुठल्याही आणि कसल्याही 'नव्या'ला घाउक समर्थन देणारी दुकाने आहेतच!!!
आदरणिय रैना म्हणतात त्याप्रमाणे 'आम्ही आमच्या ब्लॉगवर ना. ना.' असा बाणा ठेवा म्हणजे झालं.
आपला कृपाभिलाशी
आगाऊ.
सर्वांना उस्सुकता
सर्वांना उस्सुकता दाखवल्यबद्दल सादर आभार्स.
सुरुवात जपानच्या 'नोह' नाचाने करावी म्हणतोय. जरा वेटा, जरा लेटा. तयारी झाली की बोलावणं धाडतो च.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मा. आगाऊसो|
पत्रोत्तराबद्दल धन्स्वाद. वाचुन आनंदपण जाहला.
<<नव्या ब्लॉगवर हल्ले होणार हे निश्चित पण तुम्ही .. 'नव्या'ला घाउक समर्थन देणारी दुकाने आहेतच!!! >>
हे विशेष.:) पण हल्ली मीही गें.का.चा झालोय. काळजी नसावी
आता बघा, रंगीबेरंगी असो, अथवा साधं पान असो. लिहीणारा (नाचणारा) माणूस तोच असला तर पूर्वीपासून जे (काही-बाही) चालवलंय तेच चालवणार यात शंका नाही. त्यामुळे इथे काही येईल, ते चांगलं/वाईट असेल याबद्दल अगदी खात्रीने सांगतो, 'काहीही भरवसा नाही'.
> 'आम्ही आमच्या ब्लॉगवर ना. ना.'
ह्याला मात्र कितीही झोप आली असली तरी जागेन (/नाचेन). त्यातुन आता पुण्यात आहे, बाणा कसा सोडणार??
>अलीकडे माबोवर असंबद्ध रंगेबेरंगी पानं कमी होत चालली आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल.
नाही हो. मी पेशल रं.बे. कधीच बघत नसे. नेहेमी http://www.maayboli.com/new4me_all. त्यामुळेच. पण तुम्ही म्हणता, खरेच असेल.
>त्यात झक्कीही इकडे फिरकत नाहीत. ती कसर तुम्ही भरुन काढणार यात मला अजिबात शंका नाही.
अरे बापरे. ते अशक्य आहे.
तरी, कृपादृष्टी ठेवा.
आ.न.
-ऋयाम
ए अरे.. तुम्ही दोघे काय
ए अरे.. तुम्ही दोघे काय भांडताय की काय खरेच? मला बॅकग्राऊंड वगैरे काहीही माहित नाही.
मी सहज आणि गमतीने म्हणले.
आणि हो, तुम्ही दोघेही मला जेन्युइनली आवडता.
हे लै भारी नाच रे मोरा....
हे लै भारी
नाच रे मोरा.... >> मी इमॅजीन केले ॠयामला या गाण्यावर नाचताना
ए मी नाही. मी तरी गम्मत
ए मी नाही. मी तरी गम्मत करतोय. सो डोन्टच वरी.
'नाच रे मोरा.... >''
'नाच रे मोरा.... >''
ऋयाम.. थुई थुई करताना दिस्लास रे
हायला!! रंगिबेरंगी घेतलं नाई
हायला!! रंगिबेरंगी घेतलं नाई तोवर नाचाचा येवढा दंगा..
खर्रखर्र लिहायला लागल्यावर माबोला हादरे बसतील..
नाच रे मोरा आंब्याच्या बनात
नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच !
अभिनंदन!
अभिनंदन!
रैना, थंड घे!!! मी ही मजाच
रैना, थंड घे!!! मी ही मजाच करतोय
रच्याकने, हे नोह नाच काय अस्तो रे?
मीरा१०, तुझा २ नंबरच्या
मीरा१०, तुझा २ नंबरच्या लिंकमधला बाल्या डान्स लई आवडला! ऋयामाला शोभेल तो.... पण हे अस्सल तमिळ डान्स पण ऋयामाच्या पर्सनॅलिटीला फिट्ट बसतील, याची खात्री आहे. हे बघ रे! हा आणि हा
नाच ना आये, फिरभी भैया नाचे
नाच ना आये, फिरभी भैया
नाचे धिन धिन ता ना
के नाना हो गया दिवाना....
मला पण ना , कुठलीही गाणी कधीही आठवतात.
दिनेशदा नाच ना आए आंगन टेढा
दिनेशदा
नाच ना आए आंगन टेढा
दिनेशदा, ठमादेवी, जमेल हो
दिनेशदा, ठमादेवी, जमेल हो त्याला, त्यात काय आहे??? ऋयाम गुरु हो ज्ज्जा शुरु!
नमनाला घडाभर नाचून झाले असेल
नमनाला घडाभर नाचून झाले असेल तर प्रत्यक्ष नाच सुरु केला तरी चालेल..
> नमनाला घडाभर नाचून झाले
> नमनाला घडाभर नाचून झाले असेल तर प्रत्यक्ष नाच सुरु केला तरी चालेल..
अरे? काही प्रॉब्लेम आहे का? कसलं नमन आणि कसलं काय? काही जण अचानक असे सावध!! का झालेत? मी कुठेही म्हटलेलं नाही की मी काय भारी लिहीन वगैरे...
ब्लॉग घेतला. गम्मत म्हणून एक पोस्ट लिहीली, 'की आता वाट्टेल ते लिहायला मोकळा म्हणून. '
चांगला दिवाही दिलाय.
असो.
---------------------
बाकी दिनेशदा, सानी, सबलोक्स,, विडीओ बघतो घर्से
आगाऊ सर, नोह एक लय भयंकर अवघड जपानी नाटक/नृत्य प्रकार असतो. एन्शिअण्ट.
गंमत म्हणून लिहीलं तिथे वर. noah japan शोधा गुगलवर..
ऋयाम ठंडा ले रे... तू सुरू तर
ऋयाम ठंडा ले रे... तू सुरू तर कर. बघ मी पैली येते की नाय नाच बघायला आय मीन वाचायला. नंबर लावून बघीन/ वाचीन.
स्मायली टाकायची राहिली त्याचा
स्मायली टाकायची राहिली त्याचा इतका मोठा परिणाम....
हे भगवान... तुम्हीच या आता नाचायला... भोली सुरत दिल के खोटे..
चिल माडी सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र...
ओ कधी सुरू होणारेय तुमचा नाच,
ओ कधी सुरू होणारेय तुमचा नाच, सगळं पब्लीक केव्हांच येवून बसलय मंडपात आणि शिट्ट्या-टाळ्या वाजवतय. लवकर सुरू करा बर्का नाहीतर बघा.
हो ना नमनाला घडाभर (४० पेक्षा
हो ना नमनाला घडाभर (४० पेक्षा जास्त घडे झाले असतील अलीबाबाच्या गोष्टीतले) तेल.
असो तुमच्या पानावर येऊन आम्ही कोण चुना लावणार ? :जिभ चावलेला (की भाजलेला) भावला:
चला, नोहाज आर्क नंतर नोहाज
चला, नोहाज आर्क नंतर नोहाज डान्सपण बघायला मिळणार तर.
Pages