सत्यसंपदा (अर्थात सत्यजित आणि डॅफोडिल्स) यांना भेटण्यासाठी गटग!

Submitted by नीधप on 13 May, 2011 - 00:33
ठिकाण/पत्ता: 
नेहमीप्रमाणेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी, शिवाजी पार्क, दादर

सत्यजित आणि संपदा मुंबईत आलेले आहेत त्यांना भेटण्यासाठीच्या गटगची चर्चा फेबु वर चालूच आहे. तरी इथे अधिकृतरित्या गटगची दवंडी.
१५ मे २०११ रोजी संध्याकाळी ६ ला जमूया.
नेहमीच्याच ठिकाणी. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी, शिवाजी पार्क, दादर.
वेळ ८ पर्यंत लिहिली असली तरी ती एक्स्टेण्ड होऊ शकते हे सगळ्यांनाच माहीतीये.. Happy

माहितीचा स्रोत: 
आम्ही सगळेच...
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, May 15, 2011 - 08:30 to 10:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजा तिला अजुन प्रष्न नकोस विचारु... >>>> तिने कट्ट्याशिवाय इतर बाफ उघडून पाहिले याबद्दल तिचा सत्कार कर. Biggrin

मंजुडे सक्काळी स़क्काळी नीर्जाताईंनी कट्ट्यावर लिंक दिली होती ती सेवली होती मी लग्गेच त्याचाच हा प्रर्णाम बर Proud

खरंय नी, तुझं भाग्य मोठं की तुझी दखल घेतली गेली. आम्ही समस, मेल पाठवतो त्याचा पार अनुल्लेखच केला जातो.

मने,

>>>तेच म्हणते ना मी.

प्रश्न विचारण्याचा अधिकार तर फक्त माझाच आहे <<<

प्रश्णचिन्ह राहिले.. ! Proud

मी नाही येऊ शकणार सध्या.. जुलैत परत भेटू!

बरं. मग कुठे भेटायच? नक्की होतय?

दादर की बोरीवली... कोण कोण कुठुन आणि कसे येणार आहात? मी दादर पर्यंत ड्राईव्ह करण्यापेक्षा ट्रेन ने येण्याचा विचार करतो आहे.

सध्या खरंच शक्य नाहीये..नाहीतर नक्की हजेरी लावली असती. Sad
गटगला शुभेच्छा. Happy

मजा करा. वृत्तांत वाचायला उत्सुक आहे, Happy

आयत्यावेळचे बदल.
नावनोंदणी अगदीच नाममात्र असल्याने येणार्‍या सर्वांच्या सोयीचा विचार करून हे जाहीर गटग कॅन्सल करावे लागत आहे.
गैरसोयीबद्दल क्षमस्व.

हे जाहीर गटग कॅन्सल करावे लागत आहे. >> ओ मॅडम कॅन्सल ऐवजी पोस्टपोन कराना .. मी आजच गावावरुन आलोय. मला देखिल सत्यजित व संपदांना भेटायचे आहे.

Pages