Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झक्की येणार असते तर त्यासाठी
झक्की येणार असते तर
त्यासाठी पाSर दक्षिणेला चारपाचशे मैल कशाला जायचे? इथेच आमच्या घरावर लावा.
विनय, मधुरीमा, पग्याच्या
विनय,
मधुरीमा, पग्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तो मला(ही) खेडवळ म्हणतो .<<<<<<<<<<
मलाही? म्हणजे मला म्हातारीबरोबर खेडवळही म्हणतो?:राग:
पराग, तू येत नाहीस तेच ठिकाय. नाहीतर....
किंवा
आता ये तर खरा. तुझी काय धडगत नाय
सुमॉ, आमंत्रणाबद्दल धन्यवाद!
सुमॉ, आमंत्रणाबद्दल धन्यवाद! तिकडेच येऊ लवकर असं दिस्तंय. मग वरचेवर भेटू.
अँजे, तू (माझ्या फेवरेट) पत्रिकास्टाइलीत आमंत्रण दे कल्लोळाचं :
भेज रहे हं प्रेमपत्रिका प्रियवर तुम्हे बुलाने को,
हे मानस के राजहंस तुम भूल न जाना आने को.
मृ, मूव्हीम्ग का ग? चांगलंय.
मृ, मूव्हीम्ग का ग? चांगलंय. कॅरोलायना गटग हळूहळू बाळसं धरतील.
इतक्यात नाही. "जा" सांगायला
इतक्यात नाही. "जा" सांगायला त्यांच्या काय **चं जातंय? डिसेंबरापर्यंत ढकलू जाण्याचं.
झाली झाली... बाराची बस बुक
झाली झाली... बाराची बस बुक झाली....
मी सध्या उसगावात असलो तरी
मी सध्या उसगावात असलो तरी येणे शक्य नाही... शुभेच्छा...
धन्यवाद भटक्या, पुढच्या वेळी
धन्यवाद भटक्या, पुढच्या वेळी नक्की जमवा.
शॉटगन शोनू?
अशी असणारे काय बाराची बस? येत
अशी असणारे काय बाराची बस? येत नाहीय तेच बरंय. लळतलोंबत प्रवास करावा लागेल.
बाराची बस रिकामी असल्याने
बाराची बस रिकामी असल्याने रस्त्यात शीटं भरत जाणार असं दिसतय
स्त्यात शीटं भरत जाणार असं
स्त्यात शीटं भरत जाणार असं दिसतय >> सुलेखा आणि क्रेग लिस्ट वर अॅड द्या, (फुकटात नेऊ म्हणून, बस भरायला वेळ लागणार नाही.)
आरं, बाराच्या बशीची
आरं, बाराच्या बशीची पापिलारिटी म्हायत नाय तुमाला! लोक धडपड्त्याती त्यातून यायला!
बशीत बस कुनाची? बाराची! बाराची!!!
यंदा नीट घोषणा द्या बर्का.
यंदा नीट घोषणा द्या बर्का. गेल्या वेळी चुकलेलात
फुकटात नेऊ म्हणून,??? अहो काय
फुकटात नेऊ म्हणून,???
अहो काय बोलता काय? तसली भारतीय पद्धत इथे चालत नाही, जसे अमेरिकेतले भारतात काही चालत नाही. उलट त्यांना नेवून जमेल तेव्हढा भाव आकारून फायदा होईल, अगदी कल्लोळाचा, बसचा, खाण्यापिण्याचा, सग्गळा खर्च भरून निघेल नि शिवाय!! ही अमेरिकन पद्धत आहे. (:दिवा:)
झक्की, तुम्ही काही बोलू नका.
झक्की, तुम्ही काही बोलू नका. बुंदी लाडूकरता तुम्ही बसला कल्टी मारून बळच आमच्या शुल्कांचे आकार वाढवले आहेत. आ शो ना हो!
बरं बशीत खाण्यापिण्याची सोय
बरं बशीत खाण्यापिण्याची सोय काय आहे ? कोण कोण काय काय आणणारे ? आदित्य काही खास प्रयोग करुन आणणारे का ?
मेधा, मला चवीपुरता दगडू तेली
मेधा, मला चवीपुरता दगडू तेली मसाला आणणार का प्लीज?
बाराची गाडी बुक झाली... चला
बाराची गाडी बुक झाली... चला चला चला...
कल्लोळांस शुभेच्छा ! सुमॉ,
कल्लोळांस शुभेच्छा !
सुमॉ, पराग - एचडिए जीटीजीत आमची आठवण ठेवा.
रैना, येतेस का?
रैना, येतेस का?
मालवणी मसाला , दगडू तेली
मालवणी मसाला , दगडू तेली मसाला, फुटाणा -कढीपत्ता सुकी चटणी, कडवे वाल या पैकी काय हवंय ते लवकर कळवा
सुमॉ, तुमची ऑर्डर नोंदवलीय
शोनू, मला मा.म. हवा आहे (काल
शोनू, मला मा.म. हवा आहे (काल मी नको म्हटलं तरी)
कोणाला कुठली पुस्तकं बिस्तकं हवीत का?
शोनू, 'फुटाणा -कढीपत्ता सुकी
शोनू, 'फुटाणा -कढीपत्ता सुकी चटणी' हे आधी का नाही सांगितलंस? मला ती पण चालेल. (हावरट म्हणशील का?)
सु मॉ,मी कोणाला हावरट म्हणणार
सु मॉ,मी कोणाला हावरट म्हणणार ? माझी काय हवंयची लिस्ट पोचली योग्य व्यक्तींकडे ऑलरेडी
फुटाणा-कढीपत्ता कोरडी चटणी,
फुटाणा-कढीपत्ता कोरडी चटणी, ही काय असते. मला चवीसाठी थोडी चालेल.
कल्लोळाला शुभेच्छा !!
कल्लोळाला शुभेच्छा !! तेव्हढे ते कोणी तरी बुवांना मोसंबी खायचे मनावर घ्या जरा
बाराच्या दुकानांमधून काही हवय
बाराच्या दुकानांमधून काही हवय का कोणाला? भाज्या वगैरे? बशीतून येताना गप्पा मारता मारता निवडून पण होतील तसचं इथे प्रविणचा कांदा लसूण मसाला, केळकरांचा वर्हाडी ठेचा मिळतो. हवं असेल तर सांगा.
अंजली, काश ! तुम्हाला टीपी
अंजली,
काश !
तुम्हाला टीपी कमी पडला तर स्काईप वर या. आपण टीपी करु.
सुमॉला मी सांगीतलेला लेख लिहायला सांग नक्की.
मला सुमा फूडस्ची कारळाची (
मला सुमा फूडस्ची कारळाची ( खुरासणी ) चटणी हवीय एक पाकीट - सहज जमल्यास , फक्त तेव्हढ्याकरता खेप करू नका इं ग्रो ची
शनिवारी scattered
शनिवारी scattered thunderstorms सुद्धा असणार आहेत आपल्या बरोबर GTG ला.....
Pages