फणसाचा तळ आणि ओतलेली भाकरी

Submitted by दिनेश. on 1 May, 2011 - 14:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
वर लिहिल्याप्रमाणे
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहाहा!!! काय मस्त प्रचि आहे!!! रेसिपी पण मस्त.. फणसाचे तळ करेन तेंव्हा करेन, पण ओतलेली भाकरी फारच इन्टेरेस्टिंग प्रकार आहे... नक्की करुन पाहिन! Happy अगदी नवीनच प्रकार आहे...
रच्याकने, हे असे नाव का दिले असावे बरं?

हा टोटली नविन प्रकार आहे माझ्याकरता. आणि नावं तरी काय मस्त आहेत - फणसाचा तळ, ओतलेली भाकरी. मला तर एकदम 'हसते पान, बोलती सुपारी' च आठवलं. फोटो पण एकदम तोंपासुच.

दिनेशदा,
ह्या ओतलेल्या भाकरीला आपल्या धिरड्याला पड्ते तशी जाळी पड्ते का? खुप नाविन्यपुर्ण पदार्थ. धन्यवाद.

छानय कृती. इथे अशी फणसाची भाजी मात्र खायला मिळणार नाही.
तुम्ही म्हणताय तशी तांदळाची ओतलेली भाकरी माझ्या सासरी करतात मात्र त्याला थोडी जाळी पडते.

मी ही हा प्रकार कधी ऐकलेला, बघितलेला, खाल्लेला नाही.>>> मी ही नाही Sad
बाकी दिनेशदा छानय कृती.
ईथे फणसाची भाजी काय करता येणार नाही पण ओतलेली भाकरी मी नक्की करणार. Happy

रच्याकने, ओतलेल्या भाकरी मधे तांदळाच्या पीठा एवजी नाचणीच पीठ चालेल काय ?

यम्मी!! फोटो पण तोंपासु Happy

फणस काही इथे मिळणार नाही त्यामुळे भाजी काही करता येणार नाही पण ओतलेली भाकरी नक्की ट्राय करणार Happy

हे एकदम गोवेनीज चना-भटुरा वाटतय Lol अगदी अगदी Lol

हि भाकरी करायला खुपच सोपी आहे, आणि चवदार लागते. सहज उलटते, पण गॅस मात्र मंद हवा.
पिठ मुद्दाम पसरावे लागत नाही, आपोआप पसरते. *एवढे पातळ असावे.
हिला जाळी पडत नाही, पण कांद्यामूळे खमंग लागते. खरं तर मूळ कृतीत फक्त तांदळाचे पिठ वापरतात. पण गावठी तांदळाचे पिठ न मिळाल्याने मी थोडी कणीक वापरली आहे. तांदळाच्या पिठाच्या जागी, ज्वारीचे, नाचणीचे पिठ पण चालू शकेल.

उसाचा रस घालून, दूध घालून, फणसाचा रस घालून, उकडलेली गाजरे घालून असे बरेच प्रकार आहेत.
लिहिन सवडीने.

ओतलेली भाकरी मस्तच.... (लाटण्या- थापण्याचे सोपस्कार नसलेली :))

पण तेलकट होते का?

छान, पहिल्यांदाच ऐकले या प्रकाराबद्दल. नक्की करून पाहिन.
पाडाला आलेल्या फणसाचे गरे १० ते १२>> म्हणजे पुर्ण पिकलेले गरे का? आणि कापा कि बरका?

ती ओतलेली भाकरी मला एकदम डीप पॅन पिझ्झा सारखी डीप पॅन भाकरी, वर लोण्याच्या गोळ्याचे व चटणीचे टॉपिंग अशा स्वरूपात दिसू लागली!! Proud लै भारी रेसिपी. ओतलेली भाकरी तर करून पाहणारच!!

Pages