अतुल्य! भारत - भाग १४: बेलुर, हळेबिडू व सोमनाथपुर. कर्नाटक

Submitted by मार्को पोलो on 24 April, 2011 - 14:15

कर्नाटक राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ ला झाली. कर्नाटक राज्याला ३००० वर्षांचा इतिहास आहे.
कर्नाटकात होयसळा राजांनी १०व्या ते १४ व्या शतकांत राज्य केले. ह्या दरम्यान त्यांनी बर्‍याच उत्तोमत्तम मंदिरांची निर्मिती केली.
होयसळा राजांची अशी लोककथा सांगण्यात येते की एक सळा नावाचा मुलगा होता. एकदा तो त्याच्या गुरुंबरोबर (सुदत्त) जंगलात जात असताना त्यांच्यावर सिंहाने हल्ला केला. हे पाहुन गुरुंनी त्या मुलाला आज्ञा केली "होय सळा"(कन्नड भाषेत होय म्हणजे "मारणे"(strike/blow)). ती आज्ञा ऐकुन त्या मुलाने सिंहाला ठार मारले. म्हणुन त्या मुलाचे नाव होय-सळा असे पडले.

बेलुर : बेलुर बंगलोर पासुन २५० किमी वर येते. जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे अर्सिकेरे. ईथे हसन मार्गेही बसने जाता येते. हि होयसळा राजांची पुर्व राजधानी होती. ईथे चन्नाकेशवा (विष्णु) चे १११७ मध्ये बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे.
प्रचि १

-
-
-
प्रचि २
होयसळा राजांची राजमुद्रा...

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-

हळेबिडू : हळेबिडू बेलुर पासुन १६ किमी वर आहे. ही होयसळा राजांची राजधानी होती. ईथे होयसाळेश्वरा हे ११२१ मधले मंदिर आहे.
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २८

-
-
-

प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
प्रचि ३७

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ३९
राम - रावण युद्ध.

-
-
-
प्रचि ४०

-
-
-
प्रचि ४१

-
-
-
प्रचि ४२
समुद्रमंथन

-
-
-
प्रचि ४३

-
-
-
प्रचि ४४

-
-
-

सोमनाथपुर : सोमनाथपुर म्हैसुन पासुन ३५ किमी वर आहे. सोमनाथपुर येथे होयसळा शैलीचे १२६८ मधे बांधलेले केशव मंदिर आहे.
प्रचि ४५

-
-
-
प्रचि ४६

-
-
-
प्रचि ४७

-
-
-
प्रचि ४८

-
-
-
प्रचि ४९

-
-
-
प्रचि ५०

-
-
-
प्रचि ५१

-
-
-
प्रचि ५२

-
-
-
प्रचि ५३

-
-
-
प्रचि ५४

-
-
-
प्रचि ५५

-
-
-
प्रचि ५६

-
-
-
----------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - कुर्ग, शिवनासमुद्रम.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

अप्रतीम फोटो, नेहेमीप्रमाणेच.

हळेब्बिडु/बेल्लुर भारतीय मुर्तिकला/शिल्पकलेचे हे एक अत्तुच्य शिखर आहे. इथे गेलात तर एक उत्तम गाइड घेउन हिंडा.. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय हे खरेच इथे गेल्यावर जाणवते..

जबरीच... फोटो जरा जास्त ब्राईट वाटायेत चंदन.. कॅमेरा बदलला आहेत की पोप्रो केले आहेस...

त्या केशव मंदीरात जश्या मूर्ती दिसतायेत तश्या मूर्ती टेराकोटामध्ये बनवलेल्या मिळतात आजकाल.. डोक्यावर कुठल्यातरी झाडाची सावली असलेली मूर्ती...

कसले डीटेलिंग आहे सगळ्या मूर्तीत.. आणि देवळं सुद्धा केव्हढी भव्य दिसताहेत... अजून एक जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे दगडांचा रंग.. बर्‍याच ठिकाणी शक्यतो एकाच रंगाचा दगड असतो पण इथे रंगात भरपूर वेगळेपण आहे..

हळेब्बिडु/बेल्लुर भारतीय मुर्तिकला/शिल्पकलेचे हे एक अत्तुच्य शिखर आहे. इथे गेलात तर एक उत्तम गाइड घेउन हिंडा.. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय हे खरेच इथे गेल्यावर जाणवते.. >>> १००% अनुमोदन. :). मी आत्तापर्यंत ३ दा गेले आहे, पण प्रत्येक वेळी नवीन काहीतरी अनुभव येतो.
फोटो तर जबरीच आहेत.
कर्नाटकातील इतर मंदीरेही फार सुंदर आहेत. नवीन मंदीरांचे बांधकाम जेथे चालले आहे ते देखील बरेच डीटेलींग करुन करतात असे पाहीलेय मी. शिवाय सर्व देवळे स्वच्छ आहेत. Happy

सही ! कसले मस्त फोटो आहेत सगळे !
कर्नाटकातील ( एकूणातच दक्षिण भारतातील) मंदिरं खरंच भुरळ घालतात. भव्य आणि स्वच्छ...

वॉव.. अप्रतिम मंदिर,परिसर.. कोरीव काम तर किती बारीक,इन्ट्रिकेट आणी सुंदर.. नजर ठरणार नाही असं.
सुपर्ब!!!
माझीही कर्नाटक फेरी पक्की ..जेंव्हा कधी भारत वारी होईल !!!

प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी...

हिरकू,
अरे मूळ फोटो मध्ये गडद राखाडी मंदिरांवर फोकस ठेवल्यामुळे बाकी सर्व पांढरा/लाईट कलर्ड भाग अतिशय ब्राईट आला. पीपी मध्ये ते काढण्याचा प्रयत्न पण केला होता पण काही जमले नाही. Sad
आता खास पीपी शिकले पाहिजे.

दगडासारख्या माध्यमात इतके नाजूक कोरीव काम करणार्‍याचा आत्मविश्वास किती प्रचंड असेल.
साखळ्या, हार, दागिने घडवताना, कुठेही बारिकशी चूक करण्यास वाव नाही.
महाराष्ट्रातील दगडापेक्षा हा दगड वेगळा दिसतोय. इतकी वर्षे झाली तरी सौंदर्यात उणीव नाही. पण हेही तितकेच खरे त्या काळात, या कलाकृतींवर खास झिलई असणार.

एक वैयक्तीक फँटसी म्हणून मला या मंदिरासमोर (तरुणपणीची) जयाप्रदा शास्त्रीय नृत्य करत असल्याचा भास होतो. अगदी इथेही... तसा भास होतो.

दिनेशदा, या मंदिराचे काम एकुण १०-१२ पिढ्यांनी केले आहे. पहिल्या पिढिने केलेले काम आणि शेवटच्या पिढिने केलेले काम यात तिळमात्र ही फरक नाही Happy

हा जो खास दगड आहे तो जमिनीखाली सापडतो. हा दगड खुप मऊ असतो त्याला बाहेरच्या (जमिनीवरच्या) वातावरणाने हळुहळु कठीणपणा येतो.

बेलुर आणि हळेबीड येथील मंदिरे जवळ्-जवळ असुन सुद्धा हळेबीड त्यावेळच्या मुस्लिम राज्यकर्तांनी उद्ध्वस्त केले पण बेलुरच्या मंदिराला जरा सुद्धा धक्का लागला नाही. याचे कारण म्हणजे ज्यावेळी हल्ले होण्याचा संभव होता त्यावेळी बेलुरचे मंदिर पुर्णपणे वाळुने झाकुन ठेवले होते Happy

सुंदर!

मलाही फोटोमधले रंग जास्त विव्हीड वाटले पण मंदिरावरच्या कोरीवकामातली डिटेलिंग हायलाईट होण्यास मदतच झालीये.

”क्लोरिटिक शिस्ट’ नावाच्या खडकातून कोरण्यास तुलनेत सोप्प्या खडकातून कोरलेली, १२व्या शतकात विष्णुवर्धन (विट्टीदेवाच्या) कारकिर्दीत बांधली गेलेली ही मंदीरं आहेत.

शिवनासमुद्राच्या फोटोच्या प्रतिक्षेत. पाणी असेलच आणि जमलंच तर त्या ध्रोंकाराचा ऑडियो टाका. हे नाहीच तर खोल खोल कातळाचे फोटो असतीलच.

जबरदस्त नेहमीप्रमाणेच.

आता भारतात गेलो की कर्नाटक ट्रिप नक्की करणार>>>>>>>असं बरंच काही बघायचं बाकी आहे, केव्हा बघून होणार? Uhoh

मार्को,
जोरदार कमबॅक.. खूप दिवसांची वाट पाहणं सार्थकी लागलं...
अतिशय अप्रतिम फोटो, माझ्याकडे तुझं कौतुक करायला आता शब्द सुद्धा नाहीयेत. मला वाटतं तु फक्त फोटोच काढत नाहीस, तर त्या ठिकाणाची भव्यता-दिव्यता ही कॅमेर्‍यात पकडतोस....
तुझ्या पाठिवर शाबासकीची थाप. Happy
माझ्या निवडक १०त.

Pages