अतुल्य! भारत - भाग १४: बेलुर, हळेबिडू व सोमनाथपुर. कर्नाटक

Submitted by मार्को पोलो on 24 April, 2011 - 14:15

कर्नाटक राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ ला झाली. कर्नाटक राज्याला ३००० वर्षांचा इतिहास आहे.
कर्नाटकात होयसळा राजांनी १०व्या ते १४ व्या शतकांत राज्य केले. ह्या दरम्यान त्यांनी बर्‍याच उत्तोमत्तम मंदिरांची निर्मिती केली.
होयसळा राजांची अशी लोककथा सांगण्यात येते की एक सळा नावाचा मुलगा होता. एकदा तो त्याच्या गुरुंबरोबर (सुदत्त) जंगलात जात असताना त्यांच्यावर सिंहाने हल्ला केला. हे पाहुन गुरुंनी त्या मुलाला आज्ञा केली "होय सळा"(कन्नड भाषेत होय म्हणजे "मारणे"(strike/blow)). ती आज्ञा ऐकुन त्या मुलाने सिंहाला ठार मारले. म्हणुन त्या मुलाचे नाव होय-सळा असे पडले.

बेलुर : बेलुर बंगलोर पासुन २५० किमी वर येते. जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे अर्सिकेरे. ईथे हसन मार्गेही बसने जाता येते. हि होयसळा राजांची पुर्व राजधानी होती. ईथे चन्नाकेशवा (विष्णु) चे १११७ मध्ये बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे.
प्रचि १

-
-
-
प्रचि २
होयसळा राजांची राजमुद्रा...

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-

हळेबिडू : हळेबिडू बेलुर पासुन १६ किमी वर आहे. ही होयसळा राजांची राजधानी होती. ईथे होयसाळेश्वरा हे ११२१ मधले मंदिर आहे.
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
प्रचि २७

-
-
-
प्रचि २८

-
-
-

प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
प्रचि ३७

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ३९
राम - रावण युद्ध.

-
-
-
प्रचि ४०

-
-
-
प्रचि ४१

-
-
-
प्रचि ४२
समुद्रमंथन

-
-
-
प्रचि ४३

-
-
-
प्रचि ४४

-
-
-

सोमनाथपुर : सोमनाथपुर म्हैसुन पासुन ३५ किमी वर आहे. सोमनाथपुर येथे होयसळा शैलीचे १२६८ मधे बांधलेले केशव मंदिर आहे.
प्रचि ४५

-
-
-
प्रचि ४६

-
-
-
प्रचि ४७

-
-
-
प्रचि ४८

-
-
-
प्रचि ४९

-
-
-
प्रचि ५०

-
-
-
प्रचि ५१

-
-
-
प्रचि ५२

-
-
-
प्रचि ५३

-
-
-
प्रचि ५४

-
-
-
प्रचि ५५

-
-
-
प्रचि ५६

-
-
-
----------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - कुर्ग, शिवनासमुद्रम.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

हेवा वाटतोय तुझा.>>>>>अगदी अगदी Happy

मला वाटतं तु फक्त फोटोच काढत नाहीस, तर त्या ठिकाणाची भव्यता-दिव्यता ही कॅमेर्‍यात पकडतोस....>>>>>दक्षीला मोट्ठा मोदक Happy

मित्रा तुला साक्षात दंडवत...
निव्वळ अप्रतिम... येथे बसल्या बसल्या भारत दर्शन होतेय तुझ्यामुळे... खुप खुप आभारी Happy

निव्वळ अप्रतिम

मित्रा डोळ्यांचे पारणे फेडलेस...

केशवमंदिर १९९०-९१ मधे आमच्या गणेशोत्सव मंडळाने थर्माकोल मधे या मंदिराची प्रतिकॄती तयार केली होती.

चंदन, प्रथम आपल्याला धन्यवाद देतो. खूप सुंदर फोटो आहेत कधी एकदा या स्थळांना भेट देतो असे वाटते आहे. चंदन या पूर्वी आपल्या मालीकेतील अत्युल्य हिमाचल पाहून मी हिमाचलला भेट देऊन आलो. तुंम्हाला काही टिप्स मागीतल्या होत्या व आपण सुध्दा खूप चांगली माहिती दिली होती त्याचा खूपच उपयोग झाला होता.
चंदन आपनास विनंती की नविन ठिकानांची माहिती अपलोड करताना या ठिकाणांना भेट देताना कोणत्या ठिकाणाहून सुरवात करावी व शेवट कोणत्या ठिकाणी करावा याची जरा सविस्तर माहिती दिलीत तर नक्कीच खूप फायदा होतो. पुन्हा एकदा आपणास धन्यवाद.

लोक्स,
प्रतिसाद व प्रोत्साहनाबद्दल खुप खुप धन्यवाद. तुमच्या अशा प्रोत्साहनामुळेच तर बळ मिळते आणखिन लिहायला.

एक वैयक्तीक फँटसी म्हणून मला या मंदिरासमोर (तरुणपणीची) जयाप्रदा शास्त्रीय नृत्य करत असल्याचा भास होतो. अगदी इथेही... तसा भास होतो.>>>> Lol

राज्या,
अधिक माहीतीबद्दल खुप धन्यवाद. Happy

मणिकर्णिका,
धोंकाराचा ऑडियो नाहिये पण बाकी सर्व फोटोज् आहेत.

दक्षिणा,
हौसला अफजाई के लिये हम बहोत शुक्रगुजार है. Happy

पाटिल,
धन्स. अशाच उपयुक्त टिप्स देत रहा.

अम्मी,
तुझ्या विपूत माहीती दिली आहे.

नानाजी,
पुढच्या वेळेस आपली सूचना लक्षात ठेवेन.

मनापासुन दाद कलाकॄतीला व आपल्या फोटो्ग्राफीला
(मला वाटतं तु फक्त फोटोच काढत नाहीस, तर त्या ठिकाणाची भव्यता-दिव्यता ही कॅमेर्‍यात पकडतोस....>>>>>+१)

Pages