चेरी ब्लॉसम
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
56
भारी!!
भारी!!
चौथा व पाचवा फोटो जास्त
चौथा व पाचवा फोटो जास्त आवडले!
मस्त.
मस्त.
खर्या ब्लॉसमाचे फोटो टाकले
खर्या ब्लॉसमाचे फोटो टाकले नसतेस तर मी इथल्या लोकांना तुझ्या थोपुचा पत्ता देणार होते
बादवे, फोटो छान. पहिला आणि
बादवे, फोटो छान. पहिला आणि चौथा जपानच्या साकुरापेक्षा खूपच वेगळा.
सुंदरच फोटो. एकाच झाडावर
सुंदरच फोटो. एकाच झाडावर वेगवेगळ्या छटेची फूले येतात का ? मी गडद रंगाची फूले फोटोतदेखील नव्हती बघितली कधी.
आता मला शंका येतेय की ती
आता मला शंका येतेय की ती चेरीचीच फुलं आहेत ना ?
हेराफेरी ब्लॉसम..!!
हेराफेरी ब्लॉसम..!!
सिंडे, दुसर्या, तिसर्या आणि
सिंडे, दुसर्या, तिसर्या आणि पाचव्या फोटोतली फुलं चेरीची आहेत व पहिल्या-चौथ्या फोटोतली प्लम असं मला वाटतं. मी ही थोडी कन्फ्युज आहे कारण आमच्या इथेही ही दोन फुलं दिसतायत सध्या.
सुंदर!
सुंदर!
आडो, तिथे चेरीच्या झाडांना
आडो, तिथे चेरीच्या झाडांना नंबर घातले होते. त्यामुळे मला वाटलं थोडी वेगळी जात किंवा पांढर्याच्या आधीची स्टेज वगैरे आहे की काय. जाणकारांना विचारते.
आडोला अनुमोदन. गडद रंगाची
आडोला अनुमोदन.
गडद रंगाची फुलं चेरीची नाहियेत.
ती 'उमे' ची आहेत.
पण मस्त आहेत फोटोस सगळे.. मला शेवटचा खूप आवडला.
शोधाशोधी नंतर कळले आहे की ती
शोधाशोधी नंतर कळले आहे की ती चेरीचीच फुलं आहेत. रच्याकने, इथे बघा. अमेरिकेत बर्याच ठिकाणी बरीच झाडं आहेत की चेरीची. फिलिला पण आहेत.
सिंडे, इथे प्रतिसाद
सिंडे, इथे प्रतिसाद लिहिण्याआधी मी विकीवर शोधलं होतं. रंगांच्या छटा आहेत वेगवेगळ्या. जपानात व आमच्याकडेही पां ढरा रंग आहे तुमच्याइथे काही ठिकाणी गुलाबी रंग आहेत.
एकदा इथेही नजर टाक.
सिंडे.. कसले मस्त काढलेस गं
सिंडे.. कसले मस्त काढलेस गं फोटो! हे पांढरं गुलाबी कॉंबो छोट्या बाळांच्या हातापायांच्या तळव्यांसारखं दिसतं ना.. सुपरलाईक
हायला सन्मी काय उपमा दिलीयेस
हायला सन्मी काय उपमा दिलीयेस
सिंडी आणि आडो, मस्तच आहेत
सिंडी आणि आडो, मस्तच आहेत फोटु!
मस्त.
मस्त.
अॅपल ब्लॉसम, फोटो अपलोड
अॅपल ब्लॉसम, फोटो अपलोड ट्राय करुन बघायचा होता म्हणुन टाकला. मला हे आईस क्रीम सारखा दिसता
आणी ह्या कळ्या.
मस्तच. आधीचा ब्लॉसम सहन
मस्तच. आधीचा ब्लॉसम सहन केल्याबद्दल या ब्लॉसमला फळं आल्यावर प्रत्येकाला एक पेटी (बॉक्स या अर्थी) पाठवून देणे.
सिंडाक्का, झब्बू दिलाय.
सिंडाक्का, झब्बू दिलाय.
पहीला व शेवटचा फोटो मस्त.
पहीला व शेवटचा फोटो मस्त.
सिंडरेला मस्त आहेत फोटो एक
सिंडरेला मस्त आहेत फोटो
एक आणि चार आवडला
असुदे, झब्बू नाही आवडला. मला
असुदे, झब्बू नाही आवडला. मला वाटले की आंब्याचा मोहोर किंवा तत्सम देशी फळा-फुलांचा बहर आहे की काय.
मामी, केपी, सचिन धन्यवाद
सगळेच फोटो (आडो आणि
सगळेच फोटो (आडो आणि अदितीचेही) अत्यंत आवडले..(सुपरलाइक!)
सिंडीज मस्तच फोटू ! आडो तुझे
सिंडीज मस्तच फोटू !
आडो तुझे पण मस्त फोटू.
Pages