चेरी ब्लॉसम

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

छान आहे.. Uhoh

सिंडरेला नाव आहे म्हटल्यावर बूट हरवल्यापासून हाच चेरी ब्लॉसम लक्षात राहिला असावा.. Lol
(कृपया राग मानू नये.. Happy )

मागे एकदा तुमचा गेट टुगेदर झाला होता तेव्हा तुम्ही सगळे हाच ब्लासम ( तो ब्लॉसम कसा लिहायचा) बघायला गेला होतात का ?

Proud
श्री.शोले, माबोवर येउन काही तासातच तुम्हाला याआधी कोण कुठे काय बघायला गेले होते ते कळले!!!
तुम्ही बहुतेक रजनीकांतचा ड्युआय आहात Proud

माबोवर येउन काही तासातच तुम्हाला याआधी कोण कुठे काय बघायला गेले होते ते कळले >>>> शिवाय नवीन असल्याने त्यांना 'ब्लॉसम' लिहिता येत नाहीये Proud

सिंडाक्का, मी तीथे टिचकी मारली. माझ्या कॉम्पुटरचा स्क्रीन फुटला. क्रीप्या भर्हून देण्हे

बा बु, डोळे किंवा कंप्युटर स्क्रीन फुटायला, चेरी ब्लॉसमवर अजून पुनम पांडे किंवा शेरीलिन चोप्रा वगैरे नाही आल्यात.

कसली क्यूट आहेत.

सिंडाक्का, पण आधीचाच चेरी ब्लॉसम मस्त होता. आता काय सगळ्या पोस्टींच्या जागी टिंबांची रांगोळी भरु ?

Pages