चेरी ब्लॉसम

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सुंदरच फोटो. एकाच झाडावर वेगवेगळ्या छटेची फूले येतात का ? मी गडद रंगाची फूले फोटोतदेखील नव्हती बघितली कधी.

सिंडे, दुसर्‍या, तिसर्‍या आणि पाचव्या फोटोतली फुलं चेरीची आहेत व पहिल्या-चौथ्या फोटोतली प्लम असं मला वाटतं. मी ही थोडी कन्फ्युज आहे कारण आमच्या इथेही ही दोन फुलं दिसतायत सध्या.

DSC_2975 copy.jpgDSC_3108 copy.jpg

आडो, तिथे चेरीच्या झाडांना नंबर घातले होते. त्यामुळे मला वाटलं थोडी वेगळी जात किंवा पांढर्‍याच्या आधीची स्टेज वगैरे आहे की काय. जाणकारांना विचारते.

आडोला अनुमोदन.

गडद रंगाची फुलं चेरीची नाहियेत.
ती 'उमे' ची आहेत.
पण मस्त आहेत फोटोस सगळे.. मला शेवटचा खूप आवडला.

शोधाशोधी नंतर कळले आहे की ती चेरीचीच फुलं आहेत. रच्याकने, इथे बघा. अमेरिकेत बर्‍याच ठिकाणी बरीच झाडं आहेत की चेरीची. फिलिला पण आहेत.

सिंडे, इथे प्रतिसाद लिहिण्याआधी मी विकीवर शोधलं होतं. रंगांच्या छटा आहेत वेगवेगळ्या. जपानात व आमच्याकडेही पां ढरा रंग आहे तुमच्याइथे काही ठिकाणी गुलाबी रंग आहेत.

एकदा इथेही नजर टाक.

सिंडे.. कसले मस्त काढलेस गं फोटो! हे पांढरं गुलाबी कॉंबो छोट्या बाळांच्या हातापायांच्या तळव्यांसारखं दिसतं ना.. सुपरलाईक Happy

img 090_c.JPG
अ‍ॅपल ब्लॉसम, फोटो अपलोड ट्राय करुन बघायचा होता म्हणुन टाकला. मला हे आईस क्रीम सारखा दिसता Happy
img 094.jpg
आणी ह्या कळ्या.

मस्तच. आधीचा ब्लॉसम सहन केल्याबद्दल या ब्लॉसमला फळं आल्यावर प्रत्येकाला एक पेटी (बॉक्स या अर्थी) पाठवून देणे. Proud Light 1

असुदे, झब्बू नाही आवडला. मला वाटले की आंब्याचा मोहोर किंवा तत्सम देशी फळा-फुलांचा बहर आहे की काय.

मामी, केपी, सचिन धन्यवाद Happy

Pages