राजाशी खेळणार?
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
41
खेळायला यायला ३४९ दिवस उशीर
खेळायला यायला ३४९ दिवस उशीर झाला तरी घेणार ना?
गजानन, धिटुकलीच आहे तुझी पिटुकली.
आशू, घेणार पण तुला राज्य
आशू, घेणार पण तुला राज्य घ्यायला लागणार.
आइ ग!! कित्त्त्त्त्त्त्ती
आइ ग!! कित्त्त्त्त्त्त्ती गोड!!
रच्याकने, मुके प्राणी लहान बाळांकडे अतीव मायेने पाहतात असा अनुभव आहे. सहसा त्यांना काही इजा करत नाहीत. >> हे प्राण्यावर अवलंबून नसतं का?
लेकीचं कौतुक केल्याबद्दल
लेकीचं कौतुक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद हो सगळ्यांना. >>
चला मगे माका बैलाचो कौतुक करांदे पयला....
विनोद सोड, गजाभाव फोटो बेस इलाहा, तुझी चेडू अगदी रमान गेलेली दिसताहा नव्या सवंगड्यावांगडा..
अरे तो तीच पाय चाटतोय
अरे तो तीच पाय चाटतोय बघ......
अरे तो तीच पाय चाटतोय
अरे तो तीच पाय चाटतोय बघ......
आर ती त्याच्या मालकाची पोर
आर ती त्याच्या मालकाची पोर हाय.........
किती गोग्गोड दिस्तेय ही
किती गोग्गोड दिस्तेय ही धिटुकली!
कित्त्ती गोड !
कित्त्ती गोड !
प्रेमळ आसा रे चेडू!
प्रेमळ आसा रे चेडू!
धन्यवाद मंडळी! हे प्राण्यावर
धन्यवाद मंडळी!
हे प्राण्यावर अवलंबून नसतं का? <<< असावं. (मांसाहारी प्राण्यांबद्दल काय सांगावं?)
आर ती त्याच्या मालकाची पोर हाय<<< तसंही असेल!
यावरून एक घटना आठवली. आमच्या गावातली. मी स्वतः पाहिलेली.
आमच्या गावातले एक वृद्ध गृहस्थ वारले. त्यांची त्यांनी जोपासलेली एक बैलजोडी होती. तीही थकली होती. घरीच असायची. ते गृहस्थ वारल्यावर दोन दिवस बैलजोडीने गवताच्या काडीला तोंड लावले नाही.
Pages