राजाशी खेळणार?

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

Rajashi_Khelanar.JPG

हा माझा सवंगडी... खेळणार आमच्याशी?

ओ..बापरे..बैलाच्या इतक्या जवळ..डेंजरस ..म्हणजे मला फार भीती वाटते बैलाची आणी इ.इ. प्राण्यांची

आमि लुशलोय आहे ही?? क्युट!!
काय आरामात बैलाशी गप्पा चाल्ल्यात असं वाटतंय! मी इतक्या जवळ कधीच जाऊ शकणार नाही!

व्वा काय मस्त फोटु हाय आमच्या गावाकड आला व्हता का काय राव .......:हाहा: एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्या मुळे शेति करित नसलेला शेतकरी....

कसलं धाडसी पिल्लू आहे.. भारीच की एकदम.

रच्याकने, मुके प्राणी लहान बाळांकडे अतीव मायेने पाहतात असा अनुभव आहे. सहसा त्यांना काही इजा करत नाहीत. Happy

गोड Happy

Pages