Submitted by मी मुक्ता.. on 6 April, 2011 - 00:28
म्हणजे कसं ना...
धडाडतं उर,
थरथरता सूर,
नयनी स्वप्नं,
देही कंप...
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं..
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
गुलमोहर:
शेअर करा
उम्म्म्... जाऊ दे ना... नाही
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...>>>
व्वा!
मस्तच ग
मस्तच ग
वाह..! पण ही कैच्याकै नाहीए.
वाह..! पण ही कैच्याकै नाहीए.
ही काहीच्या काही कविता
ही काहीच्या काही कविता आहे???
कवितेची व्याख्या-वर्गवारी बदलली की काय हल्ली???
किंवा मग व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे शब्दांना स्वत:चं महत्त्व कळायला लागलं असावं...
असो. मला आवडली..
धम्माल!! अवांतर : कविता
धम्माल!!
अवांतर : कविता काहीच्या काही आहे की काय हे ठरवण्याचे स्वातंत्र्य कवीलाच देण्यात यावे ह्या मतापर्यंत मी पोहोचलो आहे. आणि माझ्या कवितांच्या बाबतीत तो अधिकार मी स्वतः वापरायला सुरूवात केली आहे.
मुक्त, भेट ! रियली ग्रेट.
मुक्त,
भेट ! रियली ग्रेट. बस्स अजुन काय? खुप आनंद झला रचना वाचून. कविता "काहीच्य कांही" का अजून कांही? मला कळत नाही. पण आनंद किळाला हे खरे.
"उम्म्म्... जाऊ दे ना... नाही
"उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता..."
नाही सांगता येणार म्हणून,
यातूनच बरंच काही सांगून गेली कविता
...... छान
खूप गोड .शेवटच्या दोन ओळी तर
खूप गोड .शेवटच्या दोन ओळी तर खासच .
सर्व प्रतिसादकांचे खूप खूप
सर्व प्रतिसादकांचे खूप खूप आभार..
शेवटच्या ओळी हिंदीत आणि त्याआधीची जरा उडती रचना यामुळेच काहीच्या काहीत पोस्टावी वाटली मला..
छान आहे. काकाक. त का?
छान आहे. काकाक. त का?
खरच मस्त..
खरच मस्त..
डुआय, रोहित, धन्यवाद.. काकात
डुआय, रोहित, धन्यवाद.. काकात का ते सांगितलय मी आधीच डुआया..
किंवा अजुन साहित्यिक भाषेत
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं................. क्या बात है!!!!
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है..... वाह.... !!!
खूप छान कविता. धन्यवाद
होय. सांगितलस खरं. पण काककत
होय. सांगितलस खरं. पण काककत फिट्ट बसत नाही असं वाटतं
असो.. तसाही माझ्या कवितांना
असो.. तसाही माझ्या कवितांना Agoraphobia आहे.. इथेच बरी आहे ही. तिथे फार गर्दी झालिये..
मुक्ता, काकाकत फिट्ट! पण end
मुक्ता,
काकाकत फिट्ट!
पण end मात्र धासू झालाय!!
मस्त आहे
मस्त आहे
agarophobia kawita mast aahe
agarophobia
kawita mast aahe
छान आहे.. आवडली..
छान आहे..
आवडली..
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
मस्त मस्त!!!!!
मस्त मस्त!!!!!
वाह....!!!!
वाह....!!!!
ओहोहो....... सिंपल अन स्वीट
ओहोहो....... सिंपल अन स्वीट !!! जियो !!!
खूप धन्यवाद अंजली, सत्यजित,
खूप धन्यवाद अंजली, सत्यजित, गिरीश...
अप्रतिम. अगदी मनातलं. माझ्या
अप्रतिम. अगदी मनातलं.
माझ्या निवडक दहात.
एक नंबर लिहिलंय... खरच
एक नंबर लिहिलंय...
खरच मनातल... खूप छान
आयला!!! सहीच..! माझ्या निवडक
आयला!!! सहीच..!
माझ्या निवडक १०त
हंसा, किरु, स्पेशल थॅक्स..
हंसा, किरु,
स्पेशल थॅक्स.. खूप धन्यवाद...
धन्यवास रोहण..
खरंच लै च्य लै भारी... कै
खरंच लै च्य लै भारी... कै च्या कै मध्ये नकोच खरी!!!
सुंदर आहे कविता.
मुक्ता: तिथल्या गर्दीत तुमच्या डेफिनिशन प्रमाणे बर्याच कविता असतात की???
अरे ही छानच आहे......खरे तर
अरे ही छानच आहे......खरे तर काहीच्या काही मध्ये नसावी. पण तुम्हाला ठेवायची असेल तर राहू दे.....
<<किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,>> ही ओळ मस्त भाग पाडते कवितेचा.....
<<कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...>>
नेहेमीप्रमाणे शेवट मस्त केलात......
Pages