Submitted by मी मुक्ता.. on 6 April, 2011 - 00:28
म्हणजे कसं ना...
धडाडतं उर,
थरथरता सूर,
नयनी स्वप्नं,
देही कंप...
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं..
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
गुलमोहर:
शेअर करा
Agoraphobia...कविते प्रमाणे
Agoraphobia...कविते प्रमाणे कारण ही उत्तम!
वा ! मस्त !
वा ! मस्त !
Harshalc, बर्याच कविता आणि
Harshalc,
बर्याच कविता आणि बर्याच मान्यवरांच्या कविता असतात असं म्हणायचय. चांगल्या अर्थाने बरं.
धन्यवाद निशदे.. हलवलीच शेवटी कविता मध्ये...
rutuved,
धन्यवाद अवल..
मनभर श्रावण, चांदण्यांचं
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्याचा दरवळ...
व्वा व्वा व्वा!!
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
absolutely true!!!
जाऊ दे ना... नाही जमत
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
अतिशय मस्त !! दंडवत मुक्ताबाई
कभी फुसरतमें मिलो तो
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
झक्कास... क्या बात है !!!
जियो .....
वाचून माझ्या कवितेत पण
वाचून माझ्या कवितेत पण अॅगॉरफोबिया घुसखोरी करू पाहतोय!
कभी फुरसतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है..
हे मस्त आहे!
सर्वांचे खूप
सर्वांचे खूप आभार...
अनामिका..
मस्त कविता
मस्त कविता
जाऊ दे ना... नाही जमत
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
प्रतिक्रिया काय द्यायची ते .
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
नक्की बताना,हमभी वाट बघते है !
Pages