मोगरा फुलला...
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
40
wow....खुपच
wow....खुपच सही....छानच..मला मोगर्याचा सुगंध खुप आवडतो...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,उन्नतीचे , समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही सदिच्छा!!!
हा तू
हा तू काढलेला फोटो आहे आयटे? सही....च आलाय.
मोगरा या एकाच शब्दाने काय काय आठवत याची यादी फार मोठी आहे.
शहाण्या मुलीसारखे सगळे डीटेल्स दे फोटोचे
आधी काय
आधी काय काय आठवलं ते सांग
सुंदर
सुंदर फोटो.
फक्त एक सुचवावसं वाटतं. तुझा watermark ठळक आणि मध्यभागी दिसेल असा कर.
***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?
वा वा!!!
वा वा!!! खुपच छान
सगळ्यांचे
सगळ्यांचे धन्यवाद.
सुवास
सुवास इथपर्यंत पोचला..
मस्तच आलाय
मस्तच आलाय फोटो. सही. ती निळी फुले पण सुंदर. पण मोगरा अजुन फुललेला हवा होता, कळ्यांचा एवढा एफेक्ट नाही आला. ते बॉर्डरला ब्लर कसे केलेस?
~~~~~~~~~~~~
Life is like Ice-Cream. Eat, before it melts.
~~~~~~~~~~~~
धन्यवाद
धन्यवाद केपी, अजून नाही फुलत हा मोगरा. साधारण एवढाच, असाच फुलतो. परवा सलील कुलकर्णी आणि सुनील बर्वेच्या कार्यक्रमाला गेले होते , तिथे ठेवली होती ही फुलं. तेह्वा काढलेला फोटो आहे हा.
फोटोशॉप, पिकासा वा फोटोफ्लेक्सर वगैरे वापरुन ब्लर करु शकतोस तू.
भाग्या, त्याचसाठी काढला गं तो फोटो. इतका घमघमाट सुटला होता ना अवती भवती! सकाळ सुगंधित झाली! त्याची आठवण म्हणून काढला फोटो. धन्यवाद
मस्तच.
मस्तच. नवीन क्यामेरा उपयोगाला येतोय तर..
वॉटरमार्क कसा देतात?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
फारच छान
फारच छान फोटो! आत्ता ओंजळ भरून घ्यावीशी वाटतात ही फुलं!
मस्त!
मस्त!
चिनूक्स,
चिनूक्स, तुझ्या सुचवणीवर विचार केला. वॉटरमार्क मध्यवर्ती आणि ठळक ठेवला, तर मग पाहणार्याचं लक्ष फुलांवर केंद्रित होणार नाही, किंबहुना फोटो कुरुप झाल्यासारखा वाटेल आणि त्याचं सौंदर्य नष्ट होईल, म्हणून वॉटरमार्क मध्यभागी नकोच, ठळक त्याहून नको.
नीरजा, तुला मेल करते मी.
अभिजीत, फोटोला फोटोप्रभूची दाद! अजून काय हवं!
चिन्नु, धन्यवाद गं!
आयटी, मला
आयटी,
मला वाटत चिनूक्सला बहुदा असे सुचवायचे होते की वॉटरमार्क जर ठळक किंवा सहज दिसेल असा केला तर मग लोक फोटोची चोरी करुन तो वापरणार नाहीत किंवा तसे वापरणार्यांना थोड्या प्रमाणात आळा बसेल. वॉटरमार्क मध्यभागी ठेवला तर फोटो क्रॉप करुनपण वापरता येत नाही
बरोबर. इथे
बरोबर. इथे फोटो सहज डाऊनलोड करता येतो, आणि परवानगी कोणीच मागत नाही.
***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?
अगं, ते
अगं, ते सगळे मान्य आहे, पण त्यामुळे फोटो खूप वाईट दिसतो. करुन पाहिले मी, नजाकत जाते गं फोटोची.
चिनूक्स, अगदीच तसं काही नाही. मागे जुन्या मायबोलीवर मी एक देखाव्याचा फोटो टाकल होता, तेह्वा ज्यांना डाऊनलोड करायचा होता, किंवा डेस्कटॉपवर लावायचा होता, त्यांनी विचारले होते मला. मायबोलीकरांवर विश्वास आहे मला. तुझ्या सूचनेमागची भावना पोचली.
शैलजा,
शैलजा, तुझे दोन्ही प्रकाशचित्र कसे उठून दिसत आहे मायबोलिच्या पानावर!!!
मलाही वॉटरमार्क कसा देतात ते माहिती करून घ्यायचे आहे.
आयटे.....
आयटे..... अगदी 'मार डाला' आलाय फोटू!
रूनी म्हणतेय तस्सं काय काय आठवलं अन काय झालं अन काय नाही..... काय नव्हेच ते.
आता नुस्ता मोगरा म्हटलं की हा तुझा बहरू आठवेल
आयटे, खूपच
आयटे, खूपच सुरेख... !!
मला ही कळव, वॉटर मार्क कसा द्यायचा ते.
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे.
.
.
दादची दाद
दादची दाद धन्यवाद गं.
बी, नीरजा, किरु, तुमचेही खूप आभार, आणि इथे पहा - वॉटरमार्कसाठी तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरु शकाल. Lite version चकटफू आहे! काही शंका असेल तर जरुर विचारा
जमेल तेवढ सांगेनच.
वा, काय
वा, काय प्रसन्न फोटो आहे..! सुंदर!!
अन बर्याच आठवणी मोगर्याशी जोडल्या गेल्या आहेत, त्यामूळे नजर खिळून राहिली काही क्षण..
माबोकरांवर विश्वास आहे हे भारीच, त्यामूळे तुला न विचारता लावतो बघ मी डेस्कटॉपला.
--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!
धन्यवाद
धन्यवाद साजिरा, अन् मी जुन्या माबोकरांविषयी बोलतेय बरं का!
वा!
वा!
आयटे कसला
आयटे कसला नाजुक आणि देखणा फोटो!
>>काय काय आठवत याची यादी
रुनी, नमुन्यादाखल २-४ गोष्टी सांग बघु!
स्वाती,
स्वाती, मृण्मयी धन्यवाद
वॉव.. फोटो
वॉव.. फोटो पाहुनच धुंदी चढली बघ..!!!
मदमस्त फोटु है !!! तुमचा जवाब नाही.. अजुन येउंदेत !!!! मस्त ! मस्त ! मस्त !
आयटी
आयटी -गर्ल
तुझा हा फोटो पाहुन आमच्या घरच्या मोगर्याची आठवण झाली.
अरे वा!
अरे वा! मस्त! मोगर्याची बाग! सही एकदम!
प्रणित, यो धन्यवाद.
सह्हीच
सह्हीच फोटो , मोगर्याच्या फार हळव्या आठवणी आहेत मनात
प्रणित बाग एकदम झक्कास .
***************
गोड बोलायला
तिळगूळ कशाला ?
Pages