मोगरा फुलला...
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
40

छान, आहेत
छान, आहेत दोघांनी घेतलेली प्रकाशचित्रं! प्रणीत, असली बाग म्हणजे.. वाह!
आयटी, तू 'contrast' चे प्रमाण जास्त ठेवले आहेस का?
जास्त
जास्त वाटते आहे का जीडी?
आयटे..
आयटे.. वाटलं चटकन उचलुन अशीच ओंजळीत धरावीत फुलं. खुप छान काढला आहेस फोटो. नेहमीसाठी त्यांना सजीव करुन टाकलसं.

हे तुला सरंगीचे कळे माहीत आहेत ना त्यांचीहि आठवण झाली त्या कळ्या पाहताना.
प्रणित खुपच लकी.. मोगर्याच्या फुलांचा बगिचा.. वाह.. दरवळ आला इतपर्यंत मोगर्याचा!!
भावना,
भावना, थँक्स!
सरंगी! काय आठवण काढलीस! कधीतरी सरंगीचे फोटो काढायला हवेत जमले तर 
हो, मला
हो, मला थोडे भडक दिसतेय.
बरं, मी
बरं, मी बघते थोडे कमी करुन.. तसे वाटले नाही खर तर.
मग असू दे.
मग असू दे. प्रत्येकाच्या संगणकाच्या पडद्याची प्रखरताही कमी-अधिक असू शकते.
केवळ
केवळ अप्रतिम!
आय टी खुप
आय टी खुप छान. मला एकदम आईची आठवण आली. ती सोलापुरला असते. आमच्या घराच्या परसात तिने सगळा मोगराच लावला आहे. जवळ जवळ १३ - १४ रोपे आहेत बघ.
मस्त वाटलं एकदम. आभारी आहे या छान फोटोसाठी.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?
सुरेख.
सुरेख.
Pages