रानमेवा

Submitted by जिप्सी on 4 March, 2011 - 01:33

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४*

प्रचि ५

प्रचि ६*

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०*

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४*

प्रचि १५*

*पूर्वप्रकाशित Happy

गुलमोहर: 

तू परत शाळेत दाखल झालास का ? हा रानमेवा आणि ते वय, याची सांगड मनात घट्ट आहे. अर्थात हा मेवा खात राहिला कि ते वय वाढत नाही.

योग्या कुठे सापडला हा इतका रानमेवा>>> Happy सचिन, इकडच्या तिकडच्या भटकंतीत Happy

करवंद ,जांभुळ पण पाहीजे होते त्या रानमेव्यात...>>>रोहित, करवंद आणली रे Happy

हा रानमेवा आणि ते वय, याची सांगड मनात घट्ट आहे.>>>>>दिनेशदा तुम्हाला १००० चिनीमिनी बोरं Happy

सात काय आहे?>>>>माधव, ते एक प्रकारचे कंदमूळ आहे. मस्त गोड आणि थंडगार असतं. Happy

सात काय आहे?>>>>माधव, ते एक प्रकारचे कंदमूळ आहे. मस्त गोड आणि थंडगार असतं.???
कसलं आहे ते? कधीच पाहीले नव्हते. नाव माहिती आहे का?

रायआवळे, ताडगोळे.>>>रायआवळे नाही Sad पण ताडगोळे घेऊन आलो. Happy

नाव माहिती आहे का?>>>>नाव माहित नाही Sad जाणकार प्रकाश टाकतीलच. Happy

प्रचि १ : बडीशेप
प्रचि २ : चन्यमन्या बोर
प्रचि ३ : बाणेरी बोर
प्रचि ६: कैरी
प्रचि ७: रामाचे कंदमुळ
प्रचि ९ : पेरु
प्रचि १०: चिंचा
प्रचि ११: बेदाणे
प्रचि १२ : मनुके
प्रचि १३ : करवंद
प्रचि १४ : आवळा
प्रचि १५ : ताडगोळा

योग्या भ्याआआआआआआआआआआआआआआ

खरच दुष्ट आहात तुम्ही..... कधी खायला मिळतील अस झालय.... पहिला फोटो पाहुन खरच शाळेत जावसं वाटतय.... मनापासुन धन्यवाद

सुकामेवा काहून टाकलास रे भो...>>>>हिम्स, हो रे:-) लक्षातच नाही आलं Happy
जाऊ दे आता रानमेव्याबरोबर सुकामेवा पण Wink

चन्यमन्या बोर" मध्ये अजुन आहे >>>
ते फॅशन फ्रुट असावे.

होय हीम्या हेच रे रामाचे कंदमुळ. सारसबागेसमोर बसलेला असतो अनेकदा. माधव काहीसे तुरट गोड असते हे.

प्रचि ३ व ८ काय आहे. ५ माहीत आहे पण नाव आठवत नाही. Sad

वा..... मस्त रानमेवा...

प्रची २ पॅशनफ्रुट नाही. ते आहे स्टारफृट. पॅशनफ्रुट असे खाता येत नाही.

हो मराठीत करमळं, बिलिंब असली नावे आहेत पण एकदम भारी लागते...

रामाचे कंदमुळ पण खाल्लेय. हल्ली हे दिसत नाही कुठे. सांताक्रुजला राहात होते तेव्हा उन्हाळ्यात एखादा भय्या घेऊन यायचा, सोबत मोठा बोर्ड, रामाने १४ वर्षे कशी काढली ही मुळे खाऊन त्याचा. रच्याकने, कोणाला माहिताय का हे नक्की काय आहे ते? कंदमुळ म्हणावे तर एवढे मोठे? त्याचा व्यास साधारण एकदिड फुट असतो आणि उंची दोन्-तिन फुट. एवढे मोठे कंदमुळ वाढायला किती वर्षे वाट पाहावी लागेल.. तोपर्यंत त्याचा वेल टिकला तरी पाहिजे. मला वाटते त्या बोर्डवर ह्याचे झाड असल्याच उल्लेख होता. म्हणजे कंदमुळांची जमिनीवर वेल असते तर याचा मोठा वृक्ष असतो असे काहीतरी वाचलेले आठवतेय त्या बोर्डवर. पण ती माहिती कितपत खरी हे तो भय्याच जाणे... इतर कंदांपेक्षा हे चावायला एकदम सोपे, क्रंची असे असते आणि याच्यात पाण्याचे प्रमाणही खुप जास्त असते. साधारण आपल्या कलिंगडासारखे पण तितके नरम नाही. (रताळी कच्ची खावी तर इतकी कडक असतात की चावायचा वैताग येतो).

करवंदे पाहुन आंबोली आठवली.... Sad तिथे अशी आवळ्याच्या आकाराची रेडेकरवंदे मिळतात.

Pages