Submitted by जिप्सी on 4 March, 2011 - 01:33
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४*
प्रचि ५
प्रचि ६*
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०*
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४*
प्रचि १५*
*पूर्वप्रकाशित
गुलमोहर:
शेअर करा
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४*
प्रचि ५
प्रचि ६*
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०*
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४*
प्रचि १५*
*पूर्वप्रकाशित
आगदी अप्रतिम....तोंडाला पाणी
आगदी अप्रतिम....तोंडाला पाणी सुटले ....लंच टाईम मध्ये काय असले प्रचि टाकता
जेवण करायचं राहून जाते.
प्रचि ०७ --भात कंद असेही म्हणतात.(माझ्या मते)...
५ शिंगाड आहे , छान लागत .
५ शिंगाड आहे , छान लागत .
अवल ला अनुमोदन... दुष्ट्या..
अवल ला अनुमोदन...
दुष्ट्या.. का असे तोंपासु फोटो टाकतोस? कुफेहेपा?
जियो मेरे दोस्त, बहुत बढिया फोटो...
मेरे आवडते दस में
मेरे आवडते दस में नुसते बघुनच
मेरे आवडते दस में
नुसते बघुनच मन शांत करणार आहेस का??????????
द्रुष्ट आहेस तु , कसले कसले
द्रुष्ट आहेस तु , कसले कसले फोटो टाकतोस रे, तोंडाला पाणी सुट्ल ना!
आणी साधे आवळे नाहि मिळाले का तुला?
दिनेश दा हे असले रानमेवे खात राहिल कि खरच वय वाढ्त नाहि हे एकदम पट्ल पण लहानपणी हे असल किती हि खाल्ल तरि दात आंबत नव्हते आता तस नाहि ना
नावे सांगितलीच आहेत
नावे सांगितलीच आहेत सगळ्यांनी.
आता भारतात नेमका सिझन कसला आहे, त्याचा फिल येत नाही इथे.
इथे सध्या जांभळाचा / आंब्याचा / प्ल्मसचा सिझन आहे. भरपेट खाल्लीत.......
सॉलीड
सॉलीड
५ शिंगाड आहे >>> बरोब्बर.
५ शिंगाड आहे >>>
ओले शिंगाडे. 
बरोब्बर.
उम्म्........ट्टा! ती चिंच
उम्म्........ट्टा! ती चिंच आणि करवंद! कसले रसरशीत दिसताय्त सगळी फळं!!
मस्तच!!!!
मस्तच!!!!
धन्स लोक्स प्रचि ३ व ८ काय
धन्स लोक्स
प्रचि ३ व ८ काय आहे.>>>>प्रचि ३ पण बोरंच आहे ना? आणि ८ मध्ये आहे ती गोड चिंच आहे. यात बिया नसतात (म्हणजे विक्रेते ते काढतात :-)).
प्रचि ५ शिंगाडाच आहे.
आता भारतात नेमका सिझन कसला
आता भारतात नेमका सिझन कसला आहे, त्याचा फिल येत नाही इथे.
योग्याचे फोटो आजचे नाहीयेत. अजुन करवंदे हिरवी आहेत रानात. काळी नाही झाली अजुन
ती लाल रंगाची चिंच मी एकदोनदाच खाल्लीय. तिही अशी विक्रेत्याकडची, जशी वर दिसतेय तशी नाही तर आपली नेहमीची चिंच असते तशी पण आत लाल रंग. तिची चव काहीतरी विचित्र असते. दोन्ही वेळेला माझे डोके खुप दुखले खाल्ल्यानंतर त्यामुळे पुढे फारशी खाल्ली गेलीच नाही.
अशीच एक हिरवी चिंच मिळायची. (विलायती चिंच नाही, आपल्या नेहमीच्या चिंचेसारखीच पण आत हिरवी) ही सुद्धा खाऊन मला त्रास झालेला होता. मला वाटते ती हिरवी चिंच पुढे पिकली की लाल व्हायची. नीट काहीच आठवत नाहीय आता, भरपुर वय झाले....खुपच धुसर झाल्यात आठवणी.....
आहाहा तोंपासु.
आहाहा तोंपासु.
घ्या तुझे पुन्हा सुरु झाले...
घ्या तुझे पुन्हा सुरु झाले... तोंडाला पाणी सुटले..
एक तो चिंचेचा प्रकार राहीला रे.. गोड टाईप असते नि आत पांढरा गर असतो तो..
एक तो चिंचेचा प्रकार राहीला
एक तो चिंचेचा प्रकार राहीला रे.. गोड टाईप असते नि आत पांढरा गर असतो तो..>>>यो, ती विलायती चिंच. (तीच शोधत होतो म्हणुन इतके दिवस फोटो टाकले नव्हते ;-), पण नाही सापडली )
जिप्स्या , आम्हांला न देता
जिप्स्या , आम्हांला न देता कित्ती कित्ती खाशील ???
( १०० धपाटे तुला .
)

किंवा नवीन नियम , जितके फोटोज तितके तुला धपाटे .
जिप्स्या, कसले फोटो टाकलेस
जिप्स्या,
कसले फोटो टाकलेस यार. तळं साचल राव. किती म्हणुन जिभ पुसायची.
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!!!!!!!!!!!!!! जिप्सी.. आम्हाला असलं काही तुझ्यामुळे वर्चुअली तरी बघायला मिळतं म्हणून टाकतोस ना हे फोटोज?? (कि जळवायला रे
)
संपदा, अनिलभाई, वर्षूदी
संपदा, अनिलभाई, वर्षूदी
योगेश चा निषेध .. आवळ्याचा
योगेश चा निषेध .. आवळ्याचा फोटो नाही टाकला..
बाकी सर्व फोटो पाहुन तो.पा.सु.
केपी, १५ ताडगोळा आहे?
केपी, १५ ताडगोळा आहे?
१५ ताडगोळा आहे?>>>>हो आर्च,
१५ ताडगोळा आहे?>>>>हो आर्च, तो ताडगोळाच आहे.
आणी साधे आवळे नाहि मिळाले का तुला?


आवळ्याचा फोटो नाही टाकला..>>>>आवळा, आवळ्याचा तिखटमीठ लावलेला फोटो आहे ना (प्रचि १४)
हा दुसरा फोटो खास तुमच्यासाठी.
रामाचे कंदमुळ लहानपणी खुप
रामाचे कंदमुळ लहानपणी खुप खाल्ले, आता कुठे मिळते? त्याचा हा फोटो कुठे काठला? त्याचे english नाव काय? हे झाडाचे खोड आहे का?
आयला तोंडाचा पार धबधबा
आयला तोंडाचा पार धबधबा झालाय....
श्या राव, उगाच पाहीला..
आत्ता यावेळी यापैकी काहीही मिळणार नाहीये..
खूप खूप खूप खूप आवडले. तोंड
खूप खूप खूप खूप आवडले. तोंड चाळवले.
गेले ते दिवस राहिल्या त्या
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी................................ शाळेतले दिवस......
गेल्याच आठवड्यात रानमेवा विकणार या बद्दल लोकानी दिलेल्या आठवणी लोकसत्ता मधे वाचनात आल्या होत्या
, आणि आज साक्षात रान मेवा भेटीला...........
प्रचि खुप छान फोटो........
जिप्सु...! ग्रुहपाठ आणलास..?
जिप्सु...! ग्रुहपाठ आणलास..? नाही.... चल कोंबडा बन, हाताची घडी तोंडावर बोट,कान पकडुन ५० उठाबशा काढ, अंगठे धर, हा धडा १० वेळा लिहुन आण, हे गणित १० वेळा सोडव, उद्या वडलांना घेउन ये ... बाप रे सगळं आठवलं
मस्तच. त्या 'रामाच्या
मस्तच.
त्या 'रामाच्या कंदमूळाचं' वरीजिनल नाव काय म्हणे? किती देखणं कंदमूळ आहे तो. वरून वार्निश वगैरे लावून चकाचक पॉलिश केलेल्या जाडजूड लाकडी खांबासारखा आणि आतून धपधपीत पांढरा. मी बरेचदा हे पाहिलं होतं. त्याचे विक्रेते "जभी राम बनवास में था ......" अशी सुरुवात करून पुढे अखंड बकबक करत असायचे.
एक गंमत म्हणजे हे कंदमूळ नेहमी एवढच पाहिलय... म्हणजे फक्त वरचा भाग कापून विकायला ठेवलेलं. कधीही अर्ध्यापेक्षा जास्त खाली गेलेलं पाहिलं नाहीये. शिवाय हे नेहेमी डायरेक्टली रस्त्यावर ठेवलेलं असतं त्यामुळे मला नेहेमी 'याचा खालचा भाग कोण खात असेल?' असा प्रश्न पडायचा.
पण मी कधीच खाल्ले नाही. एकदा तरी खायची इच्छा आहे. आता कुठे मिळेल ते जिप्स्या?
सुयोग, आशु, जर्दाळु, राना,
सुयोग, आशु, जर्दाळु, राना, चातक, मामी, प्रतिसादाबद्दल धन्स
आता कुठे मिळते? त्याचा हा फोटो कुठे काठला? त्याचे english नाव काय? हे झाडाचे खोड आहे का?एकदा तरी खायची इच्छा आहे. आता कुठे मिळेल ते जिप्स्या?>>>>>>सुयोग,मामी हा फोटो कोल्हापूरला ज्योतिबा मंदिर परिसरात काढलाय (डिसेंबर महिन्यात).
त्याचे विक्रेते "जभी राम बनवास में था ......" अशी सुरुवात करून पुढे अखंड बकबक करत असायचे. >>>>अगदी, अगदी.
शिवाय हे नेहेमी डायरेक्टली रस्त्यावर ठेवलेलं असतं त्यामुळे मला नेहेमी 'याचा खालचा भाग कोण खात असेल?'>>>>मामी,
गेल्याच आठवड्यात रानमेवा विकणार या बद्दल लोकानी दिलेल्या आठवणी लोकसत्ता मधे वाचनात आल्या होत्या>>>>>राना, छान आहे ते सदर "आठवणीतले फेरीवाले"
ग्रुहपाठ आणलास..? नाही.... चल कोंबडा बन, हाताची घडी तोंडावर बोट,कान पकडुन ५० उठाबशा काढ, अंगठे धर, हा धडा १० वेळा लिहुन आण, हे गणित १० वेळा सोडव>>>>चातका
योगेश... यम्मी फोटो...
योगेश... यम्मी फोटो... तोंपासु...
Pages