Submitted by जिप्सी on 4 March, 2011 - 01:33
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४*
प्रचि ५
प्रचि ६*
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०*
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४*
प्रचि १५*
*पूर्वप्रकाशित
गुलमोहर:
शेअर करा
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४*
प्रचि ५
प्रचि ६*
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०*
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४*
प्रचि १५*
*पूर्वप्रकाशित
आयला लईच भारी ये योगेश .. परत
आयला लईच भारी ये योगेश ..
परत तो.पा.सु.
योगेश, पण हे असे फोटो लहान
योगेश,
पण हे असे फोटो लहान (मोठ्या) मुलांना दाखवले तर पुढचा चालु होणारा कार्यक्रम आवरायचा कसा ?
आता तुर्त सगळा रानमेवा राहुदे पण अशा चिंचा आणि करवंद (पुण्यात) कुठे मिळतील ते लवकर सांगा
हे रामाच कंदमुळ पुण्यात गणेश उत्सवावेळी जास्त प्रमाणात विकायला आलेलं पाहिलयं ...

दिनेशदा,

हा सगळा रानमेवा नविन पिढीला खायला सहजपणे (झाडावर न चढता,रानात न जाता,दातांनी न फोडता) पोटात जाण्यासाठी बाजारात या सगळ्यांच अंश असलेल मिश्रण खायचीच वेळच येईल अस वाटतं
व्व्वा , खरच हा रानमेवा पाहुन
व्व्वा , खरच हा रानमेवा पाहुन मन प्रसन्न झाले. अगदी एक एक फोटो चघळुन पाहिला, चव तिच आहे !!! सुरेख .
ह्यातिल ताडगोळा सोडुन सर्व मेवा चाखला आहे.
ते कंदमूळ तर जिभ चरचरूस्तर खाल्ले.
लय भारी!
लय भारी!
आईग्ग.... तोंपासु चिंचा,
आईग्ग.... तोंपासु
चिंचा, चन्यामन्या, करवंद... चटकमटक... शाळेतले दिवस आठवले
जिप्सि, तोन्डाला पानि सुटला
जिप्सि,
तोन्डाला पानि सुटला बादलिभर..... लहाण पणीचे दिवस आठवले.... भर उन्हात बोम्बलत जायचो जन्गलात करवन्द खायला....एकदा इतका खाल्ला कि अजिर्न झाला..... फ्ल्याशब्याक सारखा सगळा डोळ्यासमोर आल.....
योग्या कुठल्या जन्माचा
योग्या कुठल्या जन्माचा सुड्काढतो आहेस्.तोंडाला पाणी तर सुटलच शिवाय शाळेतल्या सगळ्या आठ्वणी
ताज्या झाल्या.
हा सुड आहे! यात जांभळं आणि
हा सुड आहे!

यात जांभळं आणि कैर्या हव्याच! आणि थंडगार काकडीसुद्धा! रानमेव्यात मोडत नसेल तर प्रतिसादात टाकवेत.:)
सायली, आवळा, अनिल७६, टिल्लु,
सायली, आवळा, अनिल७६, टिल्लु, ऋयाम, लाजो, भारद्वाज, मनिष, चिंगी प्रतिसादाबद्दल धन्स.
योग्या कुठल्या जन्माचा सुड्काढतो आहेस्
हा सुड आहे! >>>>>चिंगी,मनिष
शाळेची जाम आठवण आली बघा...
शाळेची जाम आठवण आली बघा... घरून मिळणाऱ्या चार आण्यात यापैकी काय घ्यायचे हा नेहमी गंभीर प्रश्न असायचा.
तोंडाला पाणी सुटलेरे, एकदम
तोंडाला पाणी सुटलेरे, एकदम झकास!
नितीन, अनिरूद्धजी धन्यवाद
नितीन, अनिरूद्धजी धन्यवाद
घरून मिळणाऱ्या चार आण्यात यापैकी काय घ्यायचे हा नेहमी गंभीर प्रश्न असायचा.>>>>:-)
जिप्सी फोटो पाहून तोंडाला
जिप्सी फोटो पाहून तोंडाला एवढे पाणी सुटलेय, की प्रतिसाद लिहायला हात रिकामाच राहात नाही. लय भारी!
Pages