दुबई गटग..अल नहादा पाँड पार्क (झुलेखा हॉ. च्या समोर)

Submitted by श्यामली on 15 February, 2011 - 04:23
ठिकाण/पत्ता: 
१८ तारीख शुक्रवार संध्याकाळी ५ वाजता योगचच पोस्ट इथे डकवलंय. अल नहादा पाँड पार्क (झुलेखा हॉ. च्या समोर) एकदम ऊत्तम आहे.. पोरांना खेळायला बागेत मस्त सोय आहे शिवाय एकत्र बसायला हिरवळीवर वा ईतरत्र मस्त शेड्स बांधल्या आहेत. खेरीज टेनिस कोर्ट्स देखिल आहेत.. थोडक्यात छोट्यांची वेगळी सोय शिवाय मोठ्यांना निवांत गप्पा मारता येतील. फारशी गर्दी नसते..

सामो. ज्युस. योग.
ईड. ऊप. श्रुतीकडे
गोड पदार्थ: श्यामली/आशुतोष
सॅ: /? फक्त सॅ. वर भागणार आहे का? इथे अजून पदार्थांची गरज आहे असं वाटतय. सुचवा काही
च. कॉ: ? याबद्दल कोणीच काही बोललं नाही(जोश्यांकडे आहे का? Uhoh
खेरीज को. प्ले. स्पू. वगैरे वस्तू नेहेमीचे यशस्वी बॅचलर शिलेदार आणतील ना?

येणारी मंडळी इथेही लिहिती झाली तर बरं पडेल Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, March 17, 2011 - 16:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे लोक्स, देहाने येणारे किती आहेत?
शैलजा लवासावाले, Happy मनाने ई. ऊ. खाण्यात काही मजा नाही- तो स्पेशल ई. सां. चा वास अंगाला लागला पाहिजे.. Happy
असो.

योग, मी कशाला लवासावाले? तुम्हीच आहात अभ्यासू लवासावाले Light 1 Happy
निळूभाऊंचे उत्तर आले का? - खरंच विचारते, थट्टा नव्हे.

कधी संधी मिळाली तर जरुर येईन, मग अजून एक गटग करुयात. Happy

कधी संधी मिळाली तर जरुर येईन, मग अजून एक गटग करुयात>>> नक्कीच!

लोक्स, इ, उ, ज्यु, स येतील पण बाकीच्या मेन्युचं काय?

नाही नाही वर्षाचा निरोप आहे..ती जरी इथे हजर नसली तरी गटगला नक्की येणार आहे....४ हो गये Happy

बाकी मेन्युच काय>>धीर धरी धीर धरी Happy

नमस्कार लोक्स.. हा गटग पुरुषांसाठी निशिद्ध नसेल तर मी ही येईन म्हणतो.. (वर दिलेली यादी बघुन धसका बसला आहे.. घाबरत घाबरत पोस्टत आहे..)

मी स्वःताला घेउन येईन.. अजून काही आणायचे असेल तर सांगा..

अथक साहेब नमस्कार..सध्या रेसिडेन्स व्हिसावर आहे.. तुमच्या राज्यात कधी येऊ सांगा.. Happy

श्यामली शुकरन.. Happy

शैलजा, बकलावा नक्की Happy
अथक आंदोलन नाही हो, घाबरऊ नका नव्या लोकांना Happy
दीपस्तंभा, अरे डरता कायकु? योग दिसला नाही का तुला वरती?
आणि तू काहीही आणलस तरी आम्ही नाही म्हणणार नाही Happy खाऊ सगळे मिळून थोडंथोडं Proud

नावनोंदणी करा

हाय दिपक , अरे बाबा इकडे गल्फात काय करतोस Happy
ये कधीही ये आमच्या राज्यात , सब के लिये खुला है यह राज्य हमारा ..अस 'राज ठाकरे' म्हणाला असता तर किती बरं असत Happy
श्यामले , मी कशाला घाबरऊ नविन लोकांना , त्यांना कळेलच कोणाला घाबरायचे असते Happy
बरं ते जे काय असेल थोड थोड ते खातांना आमची आठवण मात्र ठेवा Happy

अथक.. पापी पेट का सवाल है.. म्हणून गल्फात गल्फलोय.. Happy
श्यामली.. योगपण आहे का? मग योग जमवावा लागेल.. Happy
पण दुबईत जमावबंदी नाही अशी आशा आहे..

गल्फात गल्फलोय मी
बुर्ज खलिफात गुंतलोय मी
बुरुज हिणवतायत राजगडाचे
का इथे असा मी असामी

अजून एक कवि...;) लोक यायचे नाहीत हां, आप-आपल्या प्रतिभेला थांबायला सांगा काही दिवस Proud

आशुतोष, संपर्कातनं तुमचा नंबर मला किंवा श्रुतीला कळवा प्लिज.

उरलेल्यांनी नाव नोंदणी करा

दीप शेठ,
या या.. एक्टे दुक्टे तिक्टे कसेही या... Happy
(या गटग ला कवितांवर बंदी आहे.. पार्कात जावून पण कविताच?)
असो. लोक्स तर ठरल्याप्रमाणे सक्काळी ९.३० वाजता. किती आकडा आहे त्यानुसार पदार्थ आणायला?
संध्याकाळी जमायचे असेल तर आत्ताच सांगा..(४-७)
(पार्क लोकेशनः दोहा रोड आणि बगदाद रोड च्या ईंटर्सेक्शन वर. झुलेखा हॉस्पिटल च्या समोर आणि दुबई वुमेन्स कॉलेज (नाहदा) च्या मागे)
योगः ३
श्यामली: ४
शृती: ३
वर्षा: ३ ?
दीपः १?
आशुतोषः १?

योग.. झाले की १५..
बरं हे अल नाहडा (हडळ सारखे काहितरी वाटतेय) नक्की कुठे आहे.. हेच का ते (अल कसा-आहेस जवळ)? http://wikimapia.org/#lat=25.2887837&lon=55.3817368&z=12&l=0&m=b&search=...

माझी दिंडी बर दुबईवरुन येईल.. कसा येऊ सांगा.. अल देहु रोड.. अल सासवड मार्गे..??

हो हेच ते..
बर दुबईवरून.. (गाडी ने येतोय्स ना?) गरुड पुलावरून शारजाह कडे ये (एतिहाद रोड) आणि ममझार चा एक्सिट घे. त्या एक्झिट ला मुल्ला प्लाझा सर्कल आहे त्या सिग्नल वरून सरळ जा, शारजाह कडेच..
परत पहिला एक्झिट घे (अल घिसेस कडे) उजविकडे (वरील पुलाच्या अधी) आणि एक्झिट घेतलास की एकदम डाविकडच्या लेन मध्ये गाडी घे. पहिल्या सिग्नला ला लेफ्ट. परत लगेच पहिला राईट. मग सर्कल ला लेफ्ट. पुढच्या सर्कल का सरळ.. पुढे पहिला राईट. १०० मिटर चालवलेस की ऊजव्या हाताला पार्क आहे- गल्लीत पार्कींग आहे.
हुश्श!!!!! गोंधळलास तर फोन कर Happy ०५० ३०३ २१७७.. किंवा मुल्ला प्लाझा सर्कल का आलास की कॉल कर.

बर...
श्यामली त्याच मार्गाने येणार. तुला र्राईड देवू शकेल का विचार.

अरे ते दुसरे दोन डॉन सुमेध आणि संतोष(?) नाहीत का यावेळी?

आईशपथ... लय गंडलो... मी १८ फेब म्हणजे ऊद्या धरून चालतोय.. ऊद्या पण शुक्रवारच आहे Happy
आणि नेमकी लांब विकांत आलाय.. त्यामूळे वाटलं १८ फेब च नक्की.

अत्ता श्यामली ने फोन वर माझी डोळेऊघडणी केली. असो २० सामोसे आण्णार होतो आता ४ आणीन Happy
दिपशेठ,
तुमचा ईथला क्र. द्या फ वर बोलू...
----------------------------------------------------------------------------
आयला एक एक महिना आधी गटग ठरवून कधी होतो होय...? Happy १८ मार्च ने कुणाला माहित बूड कुठे असेल. (शृ आणि श्या गुगली टाकलीत फूल...) Happy

हो मी आताच लिहित होते आम्ही सुद्धा येउ म्हणुन... १८ फेब्रवारी समजुन.... शेवटचा मेसेज वाचुन कळले की उद्या नाही १८ मार्च आहे म्हणुन... असो... आमचे नक्कि नाही अजुन... नंतर कळवु...

अरे काय राव.. मी पण गंडलो असतो.. दिनांक बदलला का? आणि 18 March, 2011 (All day) - 19 March, 2011 (All day) म्हणजे काय? रात्रभर पार्कमध्येच मुक्काम की काय?

माझा # ०५५१७३२०५० (१८ मार्चमर्यंत बदलण्याची शक्यता आहे..)

लोकहो गैरसमजाबद्दल दिलगीर आहे, Proud पण हे गरजेच आहे/होतं वर्दळ राहिल, नवीन लोक असले तर तेही येतील. टांगारुंना टांग न मारण्याची बुद्धी होईल Proud दोनाचे चार व्हायला गेलेले अजून दोन घेऊन येतील.

हर्षदा जमव की एवढी मुदत आहे कर काही तरी Happy

दीपका, तुला उचलता येईल, ठरवू या कुठे भेटायच ते.
कर्णिक काका आणि फॅच काय? त्यांना निरोप नाही का मिळाला?
आणि गिकु?

दिप्या... तुम उधर कब गये.. मी समजत होतो अजुन कल्याणी नगर मध्येच आहेस..

श्या.. तू तर वविचं प्लॅनिंग केल्यासारखं करती आहेस..

अरे हिम्स तू हिरकु कधी झालास? हिरकणीच्या बुरुजाची आठवण झाली (इथे आल्यापासुन सर्व बुर्जच दिसत आहेत)

>>>>हो मग आमच्याकडे वर्षापण आहे
हो हो.. आणि तिची एक मैत्रीणपण येते सोबत.. थंडी नावाची.. त्यामुळे नुसता ववि नाहि.. तर वथंवि असतो इथे..

Pages