दुबई गटग..अल नहादा पाँड पार्क (झुलेखा हॉ. च्या समोर)

Submitted by श्यामली on 15 February, 2011 - 04:23
ठिकाण/पत्ता: 
१८ तारीख शुक्रवार संध्याकाळी ५ वाजता योगचच पोस्ट इथे डकवलंय. अल नहादा पाँड पार्क (झुलेखा हॉ. च्या समोर) एकदम ऊत्तम आहे.. पोरांना खेळायला बागेत मस्त सोय आहे शिवाय एकत्र बसायला हिरवळीवर वा ईतरत्र मस्त शेड्स बांधल्या आहेत. खेरीज टेनिस कोर्ट्स देखिल आहेत.. थोडक्यात छोट्यांची वेगळी सोय शिवाय मोठ्यांना निवांत गप्पा मारता येतील. फारशी गर्दी नसते..

सामो. ज्युस. योग.
ईड. ऊप. श्रुतीकडे
गोड पदार्थ: श्यामली/आशुतोष
सॅ: /? फक्त सॅ. वर भागणार आहे का? इथे अजून पदार्थांची गरज आहे असं वाटतय. सुचवा काही
च. कॉ: ? याबद्दल कोणीच काही बोललं नाही(जोश्यांकडे आहे का? Uhoh
खेरीज को. प्ले. स्पू. वगैरे वस्तू नेहेमीचे यशस्वी बॅचलर शिलेदार आणतील ना?

येणारी मंडळी इथेही लिहिती झाली तर बरं पडेल Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, March 17, 2011 - 16:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्यामले , मी टाकलेली स्माईली नाही बघितलीस Happy या १८ ला घेतले असते गटग उरकुन तर आम्ही नसतो मुकलो एका वृतांताला Happy

मि पण येणार गटगला... बहुधा त्यावेळी म्हणजे १८ ला तिथे दुबईत असणार आहे, दोन दिवसाची धावती भेट.... Happy

बाकी श्यामली च्या दुरदॄष्टीचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे... तिने अत्यंत विचारपुर्वक जागा निवडली आहे गटग साठी.. एकतर बकलावा, ती आणखीही काहीतरी पदार्थ बनवुन आणणार... हॉस्पीटल समोर असणे गटग साठी योग्यच.... Happy

Lol जागा मी नाही निवडलेय जोशी ते,त्यांनाच द्या काँप्लिमेंट Proud
राम, तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगत्ये...मी काहीही बनवणार नाहिये...तू बिनधास्त येऊ शकतोस Proud
येताना पुण्याचा खाऊ सगळ्यांसाठी आण म्हणजे झालं Happy

राम, खरच येतोयस का? माझा फोन नंबर तुझ्याकडे आहे का? डिटेल मेल टाक.

अथक तुम्ही लिहून काढा कालच्या गटगचा वृत्तांत Happy

मत कुणाला द्यायचय?
म्हातार्‍याला का त्याच्या कहाण्यांना? बाकी त्याने शतायुषी व्हावे या मताचा मी आहे Happy

शैलजा, मत दिलयं. फोटो मस्तच आहे. खूप आवडला. आजोबांच्या चेहर्‍यावरचे भाव अप्रतिम टिपलेत.

गटग होळीच्या जवळपास असल्यामुळे रंग आणावे का अशी एक सुचना आलेली आहे. विचार करा लोक्स.

योग, म्हातारबाबा गावकार आहेत कोकणातले. गावकार म्हणजे काय तुम्हांला ठाऊक आहे का? Happy
त्यांना मोल द्यायचा उद्धटपणा मी करणार नाही. त्यांना रीतसर विचारुनच फोटो काढलाय बरंका, आणि फोटो मी असे प्रकाशित करते हेही सांगितलय. अजून प्रत्येक गोष्टीचं 'मोल' होत नाही आमच्या कोकणात. असो.

श्रुती, धन्यवाद.

हलके कशाला? Happy मला काहीच फरक पडत नाही योग, कारण माबोपुरता तरी तुमचा स्वभाव मला ठाऊक झालाय. Happy enjoy माडी.

श्यामली, ९९% नाहीच जमणार कारण पाहुणे यायचे आहेत ....

त्यांना दुबई दाखवायचे आहे.... एकच शुक्रवार आहे....

पुढच्या ग ट ग ला नक्की. पण फक्त १ महीना आधी नको जाहिरात... म्हणजे नक्की येउ आम्ही... Wink

>>त्यांना दुबई दाखवायचे आहे....
त्यात काय.. अल नाहदा पार्कची एक प्रदक्षिणा केली की अख्खी दुबई फिरल्याचे पूण्य लागते म्हणे.. Happy

बरं हे एन्जॉय माडी म्हणजे काय? ताडी माडी मधली का?

गटगच्या आधीच धुळीवंदन का??

आता जागे व्हायला काही नाही.. शुक्रवारी सकाळी कसे जागे व्हायचे हा प्रश्न आहे Happy

Pages