दुबई गटग..अल नहादा पाँड पार्क (झुलेखा हॉ. च्या समोर)

Submitted by श्यामली on 15 February, 2011 - 04:23
ठिकाण/पत्ता: 
१८ तारीख शुक्रवार संध्याकाळी ५ वाजता योगचच पोस्ट इथे डकवलंय. अल नहादा पाँड पार्क (झुलेखा हॉ. च्या समोर) एकदम ऊत्तम आहे.. पोरांना खेळायला बागेत मस्त सोय आहे शिवाय एकत्र बसायला हिरवळीवर वा ईतरत्र मस्त शेड्स बांधल्या आहेत. खेरीज टेनिस कोर्ट्स देखिल आहेत.. थोडक्यात छोट्यांची वेगळी सोय शिवाय मोठ्यांना निवांत गप्पा मारता येतील. फारशी गर्दी नसते..

सामो. ज्युस. योग.
ईड. ऊप. श्रुतीकडे
गोड पदार्थ: श्यामली/आशुतोष
सॅ: /? फक्त सॅ. वर भागणार आहे का? इथे अजून पदार्थांची गरज आहे असं वाटतय. सुचवा काही
च. कॉ: ? याबद्दल कोणीच काही बोललं नाही(जोश्यांकडे आहे का? Uhoh
खेरीज को. प्ले. स्पू. वगैरे वस्तू नेहेमीचे यशस्वी बॅचलर शिलेदार आणतील ना?

येणारी मंडळी इथेही लिहिती झाली तर बरं पडेल Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, March 17, 2011 - 16:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्यामली, अगं हा धागा कशाला आणखी? सगळे कुठे माबोवर असतात? आपणच दुबई बीबीवर ठरवुन दिवसाअखेरी मेल केलं असतं की. हे सगळं पुन्हा मेलपण करावं लागेल गं.

बरं असो आता चालत्याच्या पायात खोडा नको.
मी इडली, उपमा आणतेय संगितामधुन.
योग समोसे आणि ज्युस चं बघेल.
बाकी बोला.

ऐनवेळी येणार असलात तरी नाव नोंदणी करुन ठेवा आशुतोष, (म्हणजे भाई चिडवणार नाहीत गल्फस्तांना) Proud आणि शक्यतो येणाचा प्रयत्न कराच.

योग्या हो Proud

भाई,
इकडे तीन कुटूंबे गटग ला जमली तरी बच्चे कंपनी एकत्र आली की २५ चा गोंधळ असतो- चिंता नसावी Happy
(जे येवू शकणार नाहीत त्यांच्या नावचे सामोसे आम्ही संपवू Happy
-------------------------------------------------------------------------------
बाकी हे "नावनोंदणी" वाचलं की "ते" दिवस आठवतात--- असो गेले ते दिन/दीन गेले Happy

देवकाका, चेतन, या या दुबई दूर नही Happy

योग, नाव नोंदणी Lol असू दे असू दे आपण चर्चासत्र आयोजीत करुया Wink

छे छे.. त्या विषयावर आता चर्चा? का माझ्या जीवावर ऊठलीयेस?
असो. बाकी ईथे तीनच दिसतोय आपण, नेहेमीचे यशस्वी गटग कलाकार दिसत नाहीत...

Pages