गिथेरी

Submitted by दिनेश. on 21 December, 2010 - 12:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
घटक किती घ्याल त्यावर अवलंबून
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
गिथेरीवर केलेले प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही हिमाचलमधला प्रकार म्हणताहात तश्या प्रकारची डाळ माझ्या सासरी करतात. यात घरात असणारी सगळी कडधान्यं, इच्छा असल्यास सगळ्या डाळी एकत्र शिजवतात.
मी सहसा आख्खे मसूर, उडीद, राजमा, चवळी, मुग,काळे चणे / काबुली चणे असल्यास मटकी अशी सगळी कडधान्ये घेते. कधीकधी यातच थोडी तुरीची डाळ अन चणे घातले नसले तर हरबर्‍याची डाळ पण घालते. कडधान्यं २-३ तास कोमट पाण्यात भिजवून घेते. शिजवतानाच त्यात हिंग, हळद, भरपूर अद्रक, जीरे, एखादी अख्खी हिरवी मिरची, गरम मसाला (ऐच्छिक), मीठ वैगरे घालते. कधीकधी कांदा पण घालते. शिजल्यावर किंचित घोटून त्यावर चिरलेला लसूण घालून तुपाची फोडणी देते.
या दिवसात ही डाळ प्यायला /खायला मस्त लागते.

माहित नाही, सासुबाईंना किंवा नवर्‍याला विचारावं लागेल काय म्हणतात ते. आमच्याकडे एक हिमाचली ड्रायव्हर आहेत, त्यांनी एकदा केला होता हा प्रकार. ( ते ड्रायव्हरकाका अन त्यांची बायको दोघं अप्रतिम स्वयंपाक करतात. Happy ) मग नवर्‍याला विचारलं तर तो म्हणाला की हिवाळ्यात करतात अशी डाळ चुलीवर.

अरे दिनेश दा लग्गेच फर्माइश पुर्ण केलीत, धन्स!
नक्कि करुन पहिन , माझ्या आई कडे नउ प्रकार कडधान्याची उसळ करतात , फोड्णीला फक्त हिंग मिरच्या असतात, आणि उसळीत मिठ , सोबत ज्वारीची भाकरी , श्रावणातल्या नवमीला करतात, मस्त लागते