Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 26 October, 2010 - 02:30
नीज समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या कुशी !
मग या रात्रीच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
गादी आणि मस्तक या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत झोपण्याचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी गुबगुबीत ऊशी !
दुपार समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझी बशी !
मग या चहाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
कप आणि जमीन या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत फुर्रर्रर्रकण्याचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी सपाट बशी !
Submitted by मंदार-जोशी on 11 November, 2010 - 07:33
दिवसभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या दिवसाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
नाक आणि हात या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत लडण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी चपळ माशी!>>>>>
Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 11 November, 2010 - 07:47
आपत-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या प्राक्तनाशी !
मग या आयुष्याच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
जीवन आणि दैव या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत जगण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी वृषभ राशी !
एकांत-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या ओठाशी !
मग या धुंदीच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
माणूस आणि हैवान या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत जगण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी दारु देशी !
मंदार, आता उशी, बशी, माशी नंतर "जोशी" घेऊया का रे???? >>> भुंग्या तुझ्या कल्पनेवरुन...
सर्फिंग-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या स्क्रिनशी !
मग या माबोच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
माणूस आणि दुरावा या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत जगण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती आपली गगो जोशी !
अरे ऊषी घेवुन झोपारे
अरे ऊषी घेवुन झोपारे
"उशी" असं लिहावं..आणि झोपायला
"उशी" असं लिहावं..आणि झोपायला अजून उशीर आहे..
जमली रे उशी
जमली रे उशी
(No subject)
(No subject)
आता मनाचा दगड घेतो कण्हत
आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला....... (इथे पोटफोड्या "ष" घातलास तर चालेल का मुक्तेश्वर....... नाही ना....... म्हणून "उशी" म्हणाव.... :हहगलो:)
दुपार समयी साथीला नसताना
दुपार समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझी बशी !
मग या चहाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
कप आणि जमीन या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत फुर्रर्रर्रकण्याचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी सपाट बशी !
मी आता उशीवर झोपतो
मी आता उशीवर झोपतो
तीच्या सोबत झोपण्याचा आनन्द
तीच्या सोबत झोपण्याचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी गुबगुबीत ऊशी !
मस्तच जमलिये. विनोदीही वाटते आहे. तुमच्या सर्वच कविता वाचल्या छान लिहीता तुम्ही. सदिच्छा!!!
अंजनीच्या सुता तुला रामाचं
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान.....!!!!
ही माझी लाडकी
ही माझी लाडकी माशी
http://www.maayboli.com/node/21142
वर्षा, भुंग्या
वर्षा, भुंग्या
दिवसभर साथीला नसताना कोणी ही
दिवसभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या दिवसाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
नाक आणि हात या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत लडण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी चपळ माशी!>>>>>
उशी बशी माशी पुढे काय डॉक्टर?
उशी
बशी
माशी
पुढे काय डॉक्टर?
आपत-समयी साथीला नसताना
आपत-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या प्राक्तनाशी !
मग या आयुष्याच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
जीवन आणि दैव या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत जगण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी वृषभ राशी !
सानी __/\__
सानी __/\__
वा ग सानी......... मंदार,
वा ग सानी.........
मंदार, आता उशी, बशी, माशी नंतर "जोशी" घेऊया का रे????
मंदार भारी आयडिया भुंग्या
मंदार
भारी आयडिया भुंग्या
भुंग्या, मग मी 'पाद' 'ध्ये'
भुंग्या, मग मी 'पाद' 'ध्ये' घेईन हां
'पाद' 'ध्ये'
'पाद' 'ध्ये'
मंदार
मंदार
तेही एखाद्याचे "ध्ये"य असू
तेही एखाद्याचे "ध्ये"य असू शकते मंदार.....
एकांत-समयी साथीला नसताना
एकांत-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या ओठाशी !
मग या धुंदीच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
माणूस आणि हैवान या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत जगण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी दारु देशी !
सानी अप्रतिम
सानी अप्रतिम
एकदम सिरियस ट्विष्ट
एकदम सिरियस ट्विष्ट
मी आडनावाची मोडतोड नाही यमक
मी आडनावाची मोडतोड नाही यमक जुळवतोय..... पण काही हरकत नाही, तू बुमरँग होणार नाही ना याची काळजी घे....
(No subject)
सानी...
सानी...
धन्स वर्षे, तुझाही झब्बू
धन्स वर्षे, तुझाही झब्बू भारीच
मंदार, आता उशी, बशी, माशी
मंदार, आता उशी, बशी, माशी नंतर "जोशी" घेऊया का रे???? >>> भुंग्या तुझ्या कल्पनेवरुन...
सर्फिंग-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या स्क्रिनशी !
मग या माबोच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
माणूस आणि दुरावा या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत जगण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती आपली गगो जोशी !
Pages