कथालेखन स्पर्धा

जुन्या मायबोलीचे कपिल-सुनिल

0

नमस्कार लोक्स.

मी इथे "नियमित"पणे "पडिक" रहायला लागुन ६-७ महिने झालेत.
पण आजकाल अनपेक्षितपणेच "दाद" यांचे काही लेख वाचायला मिळालेत.
मस्त वाटले वाचुन. त्यातले काही "जुन्या मायबोली वरुन" असेही आहेत.
तर या धाग्याचा उद्देश असा आहे, की हे "जुनं सोनं" नव्यांनाही दाखवा..."
म्हणजेच "जुन्या मायबोलीचे कपिल देव-सुनिल गावसकर" आम्हालाही भेटवुन
हे टॉप क्लास क्रिकेट वाचायला द्या आम्हालाही.

सध्या म्हणजे चुकुन कोणीतरी वाचलं की ते "वर" येतं आणि मग वाचायला मिळतं..

"जुन्या मायबोली" च्या काळापासुन तिथे असलेल्यांना आग्रहाची नम्र विनंती.
* आधीच असा धागा असल्यास सांगा. लग्गेच हे बंद!

कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची ) - सुरुवात क्र.३

0

मनगट खूपच दुखल्याने भरपूर रडून झाल्यावर सानिया ( आपली मिर्झा हो !) खोली बाहेर पडली..

कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची ) - सुरुवात क्र.२

0

९ ऑगस्ट, जेड गुडी बिग बॉसचे घर घाईघाईने सोडून गेली. नाही म्हटले तरी मनाचा विरस झाला. बिचार्‍या शिल्पाच्या अडचणीचा विचार करुन डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी अंमळ उशीराच जाग आली आणि ती पण मोबाईलच्या आवाजाने.

कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची ) - सुरुवात क्र.१

0

आता मात्र ठरवलं... बास झालं.... जेव्हा आरश्यामधे ही स्वतःची प्रतिमा मावेनाशी झाली तेव्हा काहीतरी केलंच पाहिजे... अगदी ६० नाही पण निदान ७०/७५ पर्यंत खाली उतरलंच पाहिजे...