मायबोलीवर गेली १६ वर्षे वेगवेगळ्या देशात गटग होत आहेत. पण अनेक जुन्या गटगला कोण कोण आले होते याची माहिती उपलब्ध नाही. त्यांचे फोटोही नाही. प्रत्येक गटग (विशेषतः ज्याला बरेच जण जमले असतात) आपल्या परीने एक वेगळा अनुभव असतो. असे अनुभव जतन व्हावे म्हणून ज्या गटगला १० पेक्षा जास्त मायबोलीकर जमले होते त्यांचे ग्रूप फोटो जतन करून ठेवायचा आमचा प्रयत्न आहे. या ग्रूप फोटोला मायबोलीच्या अधि़कृत फेसबुकपानावर विशेष अल्बम मधे जागा दिली जाईल.

) पण गटग झालंच एवढं छान, की त्याबद्दल लिहिलं पाहिजेच. (जे आले नाहीत त्यांना जरा टुकटुक पण करून दाखवता येईल.
)

)