परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ray Larabie हा फॉण्टनिर्माता का?

नाही Happy पण तू योग्य मार्गावर आहेस.
ही दोन्ही माणसे हयात नाहीत.

    ***
    I get mail, therefore I am.

    Ray Romano - Ray Larabie - Raymond Font एवढ्यापर्यंत पोहोचलो.. Sad

    चिन्मय, Happy फार दूर जाऊ नकोस. आणखी हिंट -
    quiz2e.jpgquiz2d.jpg

      ***
      I get mail, therefore I am.

      Everybody Loves Raymond ला मिळालेलं Academy Award?

      नाही Happy वरच्या हिंटमधले पहिले चित्र कोणाचे आहे हे बघा.
      शेवटची हिंट -
      त्यातील फॉण्टवाल्याकडे थेट बोट दाखवणारे एक चित्र याच धाग्यावर दुसर्‍या एका कोड्यात आहे Happy

      अर्ध्या-पाऊण तासात उत्तर टाकतो.

        I get mail, therefore I am.

        सत्यजीत रे - अपूर संसार ... ट्रॅक बरोबर का?

        वा !! मृ, ट्रॅक अगदी बरोचबर. आता सगळ्या हिंटा एकत्र केल्यास की झाले.

          ***
          I get mail, therefore I am.

          Apu Nahasapeemapetilon ?
          Simsun font?

          नाही नाही, मृचा ट्रॅक छोडबे ना Happy मी नावासंबंधी एक हिंट दिली होती ती आता उपयोगात आणता येईल.

            ***
            I get mail, therefore I am.

            Ray Cruz?

            ऑस्कर अ‍ॅकॅडमीने रे ह्यांची 'सिक्कीम' ह्या बॅन्ड फिल्मचं प्रिंट रिस्टोअर केलं. ह्या घटनेबद्दल काही?

            दोघांनाही 'नाही'. विशाल, रे क्रुझकडे बोट दाखवणारे चित्र इथे कुठे आहे ? हे चित्र एका मूळ कोड्यात आहे, हिंटांमध्ये नाही.

              ***
              I get mail, therefore I am.

              'आर्किटेक्चरल हार्मनी इन टायपोग्राफी : रे रोमन'. बद्दल वाचतेय. संबंध असावा तुझ्या कोड्याशी. Happy

              स्वारी, मी बहुतेक फार ताणतोय. तर फॉण्ट निर्माण करणारा माणूस म्हणजे सत्यजित रे.
              परत एकदा मृ, जेब्बात Happy रे रोमन हा एक फॉण्ट... आता दुसर्‍या फॉण्टचे नाव शोध.
              अपूच्या खालचे चित्र एका फार मस्त चित्रपटातील आहे. तो माणूस म्हणजे 'हॉलीवूडचा देव आनंद' Proud

                ***
                I get mail, therefore I am.

                सही ! आता दुसरी व्यक्ती आणि घटना Happy

                  ***
                  I get mail, therefore I am.

                  स्लार्टी, ते समजलं, पण त्यांना मिळालेल्या स्पेशल ऑस्करचा आणि पहिल्या चित्राचा आणि त्यातून सूचीत होणारी घटना काही ओळखत नाही. Sad

                  अरे त्या फॉण्ट्सची नावे बघ.

                    ***
                    I get mail, therefore I am.

                    रोमन हॉलिडे दिसतोय

                    बरोबर विक्रम Happy
                    उत्तर देतो -
                    एक फॉण्ट आहे रे रोमन आणि दुसर्‍या फॉण्टचे नाव हॉलिडे.
                    'रोमन हॉलिडे' आणि ऑस्करचा संबंध - त्या चित्रपटाच्या नायिकेला म्हणजेच ऑड्रे हेपबर्नला उत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला होता.

                    घटना - कलकत्त्यात अकादमीच्या वतीने रेंना ऑस्कर प्रदान केले गेले आणि अकादमीच्या वतीने ते प्रदान करणारी व्यक्ती होती हेपबर्न. (ही त्यांची आवडती अभिनेत्री होती. रेंना लाईफटाईम ऑस्कर मिळाले, तेव्हा तब्येतीमुळे सोहळ्याला हजर नव्हते. तेव्हा सोहळ्यात त्यांची 'ओळख' करून देण्याचे काम हेपबर्ननेच केले होते.)

                      ***
                      I get mail, therefore I am.

                      काय कोडी आहेत! बाप रे. Happy
                      मी एक टाकू का? सोपं? Proud

                      लालू, ही वरची सगळी कोडी 'सोप्पी' म्हणून च टाकलीयत लोकांनी Happy त्यामुळे तूही असं च एखादं सोप्पं कोडं टाक फटाफट !!

                      वणक्कम Happy नेकी और पूछ पूछ... Happy

                        ***
                        I get mail, therefore I am.

                        हे घ्या.

                        Q1_0.jpgQ2_0.jpgq3_0.jpg

                        समान धागा ओळखा..

                        ओह! रे आणि ऑस्कर वरून बरंच स्पष्ट होतं...पण हेपबर्न क्लिक झालंच नाही Sad
                        मस्त होतं रे!

                        लालू - क्रिकेट वेडे?

                        नाही. Happy

                        पहिला रॉजर फेडरर आहे ना?/का?
                        दुसरा कोण आहे माहित नाही.
                        तिसरा रसेल क्रो, ग्लॅडिएटर मधला ..

                        मी आपली नुसतीच सुरूवात केली .. :p

                        BTW, सगळ्यांच्या eyebrows खुप जाड आहेत हा एक संबंध आहे .. :p

                        दुसरा बीटल्स मधला जॉर्ज हॅरिसन आहे. Happy

                        Pages