वांगे फॅन क्लब : वांगे अमर रहे !

Submitted by काउ on 19 December, 2014 - 09:45

संक्रांती जवळ आली.

आज वांगे पावटे भाजी केली. तेलाच्या फोडणीत कढीपत्ता , लसुण ,कांदा , टोमटो यांचा किस घालुन त्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजत ठेवल्या. मग त्यात आधीच शिजवलेले पावटे घातले. थोडे पावटे क्रश करुन मिसळले. तिखट , मीठ, गूळ ,मसाला गरजेनुसार. शेवटी ग्यास बंद करताना दोन चमचे दही घालुन मिसळुन घेतले.

हा धागा वांगे फॅन क्लबसाठी.

वांग्याच्या भाज्या , भरीत , काप ..

इ इ

vangepavte.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.मा. फाटक महोदय उर्फ मिपावरील जेपी.

मी आरोग्यावर किती लिहितो , माझे आयडी किती , मी किती लोचट आहे , मी किती शिबिरं भरवतो , याचा ताळेबंद ठेवायला मी किंवा भगवान विष्णुंनी तुम्हाला नेमलेले नाही.

तुमचा आयडी सहा वर्षे असेल , माझा कदाचित १२ वर्षाचाही असु शकेल , कृपया शोधुन पहावे.

पुढील चर्चा विपुत करावी.

@ काउ...

धन्य तुमची भाषा आणि धन्य तुमची विचारसरणी...

"पुर्वी वर्तमानपत्रातुन लेख लिहित होतो. ३० तरी लिहिले असतील. जुनी कात्रणे सध्या इथे नाहीत."

अहो, किती किती विनयशील आहात तुम्ही.

माझ्या व्यवसायाबद्दल मी माबोवर अजिबात लिहीत नाही आणि कदाचित लिहीणार पण नाही.कारण माझ्या विषयातील प्रगाढ तज्ञ मंडळी इथे लिहीत असतात.उलट तीच मंडळी आम्हाला ज्ञानाम्रुत पाजत असतात. अर्थात ते तुम्ही न्हवे...

"नवीन सरकार आल्यापासुन कुणाला संत म्हणावे , कुणाला डॉक्टर म्हणावे , कुणाला रामजादे म्हणावे याची सर्टिफिकेटं वाटायची खाज अनेकाना सुटत आहे."

आता ह्यात नविन सरकारचा काय संबंध?

"कृपया आपली खाज आपल्या मर्यादेत ठेवा.अन हो ! माझ्याकडे खाजेच्या उपचाराला येऊ नका ! कारण गेली काही वर्षे मी फक्त एच आय व्ही / एड्सचेच पेशंट पहातो."

बरे झाले सांगीतलेत.....

"यापुढील चर्चा विपुत कराल ही अपेक्षा."

मारा पलटी.... तुम्हीच तर स्वतःचा धागा "चितळे मास्तरांच्या तासा सारखा म्हणून घोषीत केलात." आता हे असे पलटी मारणे का बरे?

मी तरी तुम्हाला अजिबात विपु करणार नाही. जे काही लिहायचे बोलायचे असेल ते इथेच.

"माझ्याप्रमाणे इथे अनेकांचे अनेक आय डी आहेत."

कुणाकुणाचे?

"आयडी डिलिट होणे याचा अर्थ आपले मत संबंधित संपादकाला मान्य नाही इतकाच असतो. याचा अर्थ माझे मत चुकीचे असते असे नव्हे."

गेली १४ वर्षे संपादक बदलले, तरी पण तुमचेच आय.डी. कसे बुवा डीलिट होतात?

तुमच्या ह्या वाक्यावरून एक किस्सा आठवला.....

एकदा एक माणूस दूध घ्यायला एका दुकानार जातो.पण दुकान्दार म्हणतो दूध नाही.

दुसर्‍या दिवशी परत जातो, त्या दिवशी दुकानदाराचा मुलगा असतो. तो माणूस त्या मुला कडे दूध मागतो.तो मुलगा पण दूध नाही.असेच उत्तर देतो.

तिसर्‍या दिवशी, तो परत त्या दुकानात जावून दूध मागतो.त्यादिवशी दुकानदाराचा भाऊ गल्ल्यावर असतो. तो पण ह्या माणसाला दूध नाही, असेच उत्तर देतो.

तो माणूस शहाणा असल्याने त्या दुकानात परत दूध मागायला जात नाही.

पण तुमचे इतके आय.डी. डीलीट होवून पण तुम्ही सुधरत नाही आणि मग संपाद़कांना "मत मान्य नाही." असे इतरांना दोष देवून तुम्ही मोकळे होता.

Proud

माझ्या प्रतिसादातील काही महत्वाचे मुद्दे तुम्ही तुमच्या प्रतिसादात घेतले आहेत, हे पाहुन मला धन्य वाटले.

बाकी , ते दूध लिहुन उपकार केलेत.

इथे दूध वांगे म्हणुन एक रेसिपी होती. चिरा पाडलेली वांगु बुडतील इतके दूध घेऊन त्यात ते शिजवणे व तिखट मीठ वगैरे घालण्व.

मॅ एकदा केले होते

@ काउ...

मस्त... तुम्हाला स्वसंपादनाचा फायदा उचलणे जमतंय .....

"मी आरोग्यावर किती लिहितो , माझे आयडी किती , मी किती लोचट आहे , मी किती शिबिरं भरवतो , याचा ताळेबंद ठेवायला मी किंवा भगवान विष्णुंनी तुम्हाला नेमलेले नाही."

ओके....म्हणजे तुम्ही इतकी शिबीरे भरवता, की तुम्हालाच नक्की आकडा, माहीत नाही.

आमच्या डोंबिवलीत पुढच्या वर्षी आम्ही आरोग्य शिबीर भरवत आहोत.तुम्हाला त्याचे निमंत्रण नक्कीच पाठवू.तुमची बिदागी आणि तुमचे स्पेशलाझेशन नक्की कळवा.शक्यतो आम्ही तुम्हाला स्पेशलाझेशनचेच काम देवू.

@ काउ...

"आमच्या डोंबिवलीत पुढच्या वर्षी आम्ही आरोग्य शिबीर भरवत आहोत.तुम्हाला त्याचे निमंत्रण नक्कीच पाठवू.तुमची बिदागी आणि तुमचे स्पेशलाझेशन नक्की कळवा.शक्यतो आम्ही तुम्हाला स्पेशलाझेशनचेच काम देवू."
नक्की या...

मग आपण अप्पम खाउ...

वाटल्यास अप्पम बरोबर वांगी पण खाऊ.

न्हेरु मैदानसमोर आत्ताच अप्पम खाल्ले.. मॅ तीन , बायकोने तीन व बाळाने दोन खाल्ले. ९६ रु बिल झाले.

तुमच्याकडे यायला प्रॉब्लेम काई नाही. पण तुमच्यासारख्या लब्बाड संस्कृतीवाल्याचा भरोसा वाटत नाही. वरच्या एका पोस्स्टमध्ये आधी लाथा घालायच्या गोष्टी केल्यात आणि आता लगेच बिदागीच्या गोष्टी करताय ! सोमरसी लबाडत्वाची झिंग चढली की आधी म्हातार्‍याला गोळ्याही घालायच्या आणि नंतर त्याला प्रातःस्मरणीयही ठरवायचे असले लब्बाड प्रकार होणारच .

असो.

तुमच्या आरोग्य शिबिराची इथे जाहिरात द्याल तेंव्हा पाहू.

तसेही आमची पेशालिटी एच आय व्ही एड्स असल्याने तुमच्या शिबिरात आम्हाला कितपत स्कोप मिळणार याबद्दल शंकाच वाटते.

वांगी भात, लग्नाच्या जेवणात असते ती वांग्याची भाजी, वांगी घालून केलेला मसालेल्भात, भरीत ( दही आणि खूप कोथिंबीर घातलेलं ) ..मस्त!!

सुरेख , दूध आहे की नाही हा तr नंतरचाच प्रश्न..

यांनी पिठात पाणी घातले तरी त्याला सर्वांनी दूधच म्हणावे असा यांचा हेका आहे. आणि कुणी वेगळा सूर लावलाच तर हे म्हणे त्याना लाथा घालणार ! हे फाटकराव अशा संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.

काउ मिपावरून इकडे येताना प्रतिसाद वाढवून धाग्याचा टीआर्पी रेज करायला एक गडी पण घेऊन आले का?

"यांनी पिठात पाणी घातले तरी त्याला सर्वांनी दूधच म्हणावे असा यांचा हेका आहे. आणि कुणी वेगळा सूर लावलाच तर हे म्हणे त्याना लाथा घालणार ! हे फाटकराव अशा संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात."

इथे वेगळ्या सुराचा प्रश्र्नच नाही आहे. हाकलून दिलेला माणुस जर परत-परत येत असेल आणि त्याच त्याच जाती-भेदाच्या गोष्टी परत-परत उगाळत असेल तर, त्याला आम्ही लोचटच म्ह्णतो. आणि अशा लोचट माणसांना लाथाच घालायला लागतात....मग ते तुम्ही असलात तरी...

" तुमच्यासारख्या लब्बाड संस्कृतीवाल्याचा भरोसा वाटत नाही."

हे मस्त.....आम्हाला पण तुमच्या सारख्या अवतारी व्यक्तींचा सहवास नकोसा होतो.

बादवे,

"तसेही आमची पेशालिटी एच आय व्ही एड्स असल्याने तुमच्या शिबिरात आम्हाला कितपत स्कोप मिळणार याबद्दल शंकाच वाटते."

मिळेल हो.आपण मानखुर्दला आरोग्य शिबीर भरवू.खूष.

@सुरेख मॅडम,

"दुधाची गोष्ट काही पटली नाही धंदा करायला बसलेले दुध नाही असे म्ह्णनार नाहित भाव थोडा जास्त लावतिल."

ती तुमच्यासाठी न्हवती....आपल्या काउला समजली....

हाकलून दिलेला माणुस जर परत-परत येत असेल आणि त्याच त्याच जाती-भेदाच्या गोष्टी परत-परत उगाळत असेल तर, त्याला आम्ही लोचटच म्ह्णतो. आणि अशा लोचट माणसांना लाथाच घालायला लागतात....मग ते तुम्ही असलात तरी..

....

माझ्याप्रमाणेच पुन्हा पुन्हा येणारे इथे अनेक जण आहेत हे लक्षात आलय का तुमच्या ?

मी कोणत्या जातीभेदाच्या गोष्टी केल्यात हे सांगु शकाल का ? मी जातीभेदाच्या गोष्टी करत असेन तर संबंधित पोस्टबाबत तुम्ही अ‍ॅडमिनकडे तक्रार करौ शकता.

आणि तसा जर कोणता पुरावा तुम्ही देऊ शकत नसाल तर मला तुमच्याविरोधात तक्रार करावी लागेल. आरोप सिद्ध करा अन्यथा तो मागे घ्या.

"हाकलून दिलेला माणुस जर परत-परत येत असेल आणि त्याच त्याच जाती-भेदाच्या गोष्टी परत-परत उगाळत असेल तर, त्याला आम्ही लोचटच म्ह्णतो. आणि अशा लोचट माणसांना लाथाच घालायला लागतात....मग ते तुम्ही असलात तरी.."

ह्या वाक्यात मी तुमचे नांव घेतले आहे का?

"माझ्याप्रमाणेच पुन्हा पुन्हा येणारे इथे अनेक जण आहेत हे लक्षात आलय का तुमच्या ?"

नाही लक्षांत आलेले.तुम्हीच सांगीतले आहे.तर नावे दिलीत तर उत्तम...

माझा फोन नंबर तुमच्या विपुत दिलेला आहे. कृपया प्रत्यक्ष बोलावे. माझ्या कुठल्या पोस्टमुळे इतके दुखावले गेला होतात तर मला तसे कालच बोलायला हवे होते. आज दिवसभर मी डोंबिवलीतच होतो. प्रत्यक्ष भेटलो असतो.. मोघम आरोपापेक्षा माझी नेमकी ती पोस्ट दाखवली तर बरे होईल.

अन्यथा आरोप मागे घ्यावा व हा विकृत चाळा बंद करावा.

अशा लोचट माणसांना लाथाच घालायला लागतात....मग ते तुम्ही असलात तरी.."

आधॅ हे तुम्ही लिहिलेत

ह्या वाक्यात मी तुमचे नांव घेतले आहे का?

आता असेही लिहिताय ! Proud

माझी कुठली पोस्ट जातीयवादी असेल तर ती दाखवून द्या अन्यथा हा जो चावटपणा चालवलाय तो बंद करा.

मराठी संकेतस्थळांवर आरक्षणातुन आलेले डॉक्टरांच्या कार्यक्षमतेबाबत कितीदा तरी चिखलफेक केली गेलेली आहे.. मी स्वतः डॉक्टर असल्याने याविरोधात स्पष्टपणे लिहुन आरक्षणातुन आलेले डॉक्टरही खाजगी सेवा , सरकारी सेवा , कॉलेज अशा सर्व माध्यमात तत्परतेने कार्यरत आहेत हे वारंवार लिहिलेले आहे.

याउलट , अमुक वर्ण म्हणजे हापुसआबा व तमुक म्हणजे इतर आंबे असे उल्लेख कितीदा तरी झालेले आहेत , त्यात या फाटक महोदयाना कुठे जातीयवाद दिसला नाही.

मी जातीयवादी लिहितो म्हणे . म्हणुन मला हे लाथ घालण्याबाबत लिहितात. आणि माझी कुठली पोस्ट जातीयवादी आहे , ते सांगा म्हटले तर आता हे शेपुट घालतात की ते लाथेचे वाक्य मला उद्देशुन नाही ! Rofl

फाटक महाराज , नाटके बंद करा.

अ‍ॅडमिन , कृपया या प्रकरणात लक्ष घालावे.

जयंतराव,

चांभाराच्या देवाला खेटराचीच पूजा चालते. फुलं वाहून चालत नाही.
खटासी व्हावे खट....

(या विधानाचा कोणीही चांभार या जातीशी संबंध जोडून अ‍ॅडमिनच्या विपूत रडारड करु नये. हे केवळ एक उदाहरण आहे).

इथे जयंत फाटक यांचे हे उद्योग सुरु आहे.

तिकडे मिसळपाव वर जे पी नावाच्या आयडीने असा मेसेज मला दिला होता..

अजुन तरी सुधरण्याची इच्छा आहे की नाही ? बोला आम्ही तयार आहोत !

.......

मी विचारले ... तुम्ही म्हणजे नेमके कोण ? सुधारायचं म्हणजे नेमकं काय करायचे ? .

..........

त्याला मात्र या जेपी ने उत्तर दिले नाही.

,................

नंतर मिपावाल्यानी त्या धाग्यावरुन हे सर्व प्रतिसाद उडवले आहेत.

............

लोक उघड उघड धमक्या देतात. हा मोदी भाजपा इफेक्ट की काय?

Proud

वांग्याच्या क्लबात हे काय चालल आहे?

आमच्या कडे काउ गाईला म्हणतात गाई मधे ३३कोटी देव असतात म्हणे म्ह्णजे काउ ३३ कोटी आवतार घेउ शकते.

मायबोलीवर मी काही लिहिले की फाटक महाराज लगेच उत्तर देत होते. माझा मोबैल नंबर देऊन सहा सात तास होऊन गेले. अजुन उत्तर नाही.

फुकटची ब्यान्ड्विड्थ मिळाली की लाथा , दुसर्‍याला सुधारणे , जातीभेद , आरोग्य शिबिर , बिदागी यांच्या गप्पा झोडत होते.

आता मोबाइल नंबर दिला तर गप्प बसलेत. डोंबिवलीत शीबीर भरवणार होते . मानखुर्दलाही शिबिर घेणार होते ! कुठे नेऊन ठेवले शिबिर माझे ? Proud

कणखरपणा जिंदाबाद !

Proud

अहो तुमचा नंबर तुम्हि दिलात पण त्यांनी फोन केला तर त्यांचा नंबर तुम्हाला कळेल ना! एक रुपया टाकुन P C O वरुन करतिल बघा.

अ‍ॅडमिन हे उदवणार का? जामोप्या अहो बास करा कि. एवढा चांगला बाफ काढलात म्हणुन रेसीपी लिहायला आले तर इथे तुमच वेगळच चालू आहे. निदान कुरुंदवाडच्या वांग्याचा मान तरी ठेवायचा. Happy

Pages