Submitted by दिनेश. on 12 June, 2011 - 04:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
x
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
१५ ते २० वड्या होतील.
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुर्वी प्लॅस्टीकच्या
पुर्वी प्लॅस्टीकच्या कागदाच्या ऐवजी ओला रुमाल वापरत असत. म्हणून हे नाव.
आत्ता जेऊनच आलोय तरी फोटो
आत्ता जेऊनच आलोय तरी फोटो बघून पुन्हा भूक लागली दिनेश. फोटोही मस्तच
नेहमीप्रमाणे नवीन उत्तम
नेहमीप्रमाणे नवीन उत्तम रेसिपी दिल्याबद्द्ल आभार
अळुवड्यां सारख्या दिसत आहेत
अळुवड्यां सारख्या दिसत आहेत .... एकदम 'तोंपासु' रेसिपी...!
रेसिपी मस्त वाटतेय, पण ते रोल
रेसिपी मस्त वाटतेय, पण ते रोल करायची भानगड थोडी गोंधळात टाकणारी वाटतेय.
आडो, मृ ने एका दिवाळी अंकात
आडो, मृ ने एका दिवाळी अंकात रुमाली वड्यांचा विडीओ टाकला होता.
हा घे.. http://vishesh.maayboli.com/node/695
छान
छान
त्रिकोणी आकार परफेक्ट
त्रिकोणी आकार परफेक्ट आलाय.
भारीच नाजूक काम दिसतंय.
शब्दखुणांमध्ये सुमाली वड्या झालंय.
आभार भरत. सुधारलं. पन्ना त्या
आभार भरत. सुधारलं.
पन्ना त्या व्हीडीओच्या लिंक बद्दल आभार. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय हि प्रोसेस कळणं जरा कठीणच होतं.
मस्तच दिसतायत ! याचाच अजून एक
मस्तच दिसतायत ! याचाच अजून एक प्रकार म्हणजे शेवळाच्या भाजीच्या रुमाली वड्या. एकदम Ph.D. level
छान प्रकार. मृचा पूर्ण
छान प्रकार. मृचा पूर्ण व्हिडिओ मी आजच पाहिला. तिच्या प्रमाणाच्या फक्त ७च वड्या झालेल्या दिसल्या. जर बर्याच लोकांकरता करायच्या असतील तर एकाच वेळेला एकदम उकड काढून चालेल की प्रत्येक घाण्याला वेगवेगळी उकड काढायची खटपट करावी लागेल?
सायो, प्रत्येकवेळी उकड काढावी
सायो, प्रत्येकवेळी उकड काढावी लागेल, सारण मात्र एकाचवेळी करता येईल. सारण जरा मिक्सरमधून फिरवल्याने फरक पडतो, नाहीतर वळकटी वळत नाही, सारण बाहेर पडत राहते.
चांगलंच कौशल्याचं काम दिसतंय
चांगलंच कौशल्याचं काम दिसतंय दिनेशदा. बघून तर तोंडाला पाणी सुटलंय.पण घरच्यांची मागच्या सारखीच प्रतिक्रिया ऐकायला मिळेल म्हणून मी एकटी असताना माझ्यासाठीच थोड्या प्रमाणावर करून बघीन.आणि तुम्हाला रिपोर्ट देईन.
दिनेशदा , आहाहा काय पाणी
दिनेशदा , आहाहा काय पाणी सुटलं तोंडाला
आता करायलाच पाहिजेत.... त्यातून तुम्ही "या पदार्थावर सी के पी. लोकांचा मालकी हक्क आहे" असं म्हटलय म्हणजे सिद्ध व्हायलाच पाहिजे आता 
धन्स !
अगदी खरं, ठाण्याच्या सीकेप्यांना भारी अभिमान आहे शेवळाच्या रुमाली वड्यांचा
हाय , आता शेवळा-खिम्याचे सारण ... काय आठवणी काढता राव 
अन हो अनेक सीकेपी दुवाच देतील तुम्हाला ही रेसिपी टाकली म्हणून
पना, खरच त्याव्हिडीओशिवाय प्रोसेस कळायला कठिणच. स्वाती
वा मस्त यम्मी दिसताहेत. मी
वा मस्त यम्मी दिसताहेत.
मी 'मासवड्या' या नावाने खाल्ल्या आहेत कुठेतरी एकदा.
दिनेशदा
दिनेशदा मस्त......................................
तुमचे स्वःताचे होटेल टाकण्याबद्दल काय विचार आहे???????????????????????????
किती हटके रेसिपिज मिळतील...........
खूपच छान दिनेशदा........
खूपच छान दिनेशदा........
दिनेश दा मस्त रेसिपी आहे !
दिनेश दा मस्त रेसिपी आहे ! मला सी.के.पी लोकाचे जेवण खुप आवडते
आता खिमा पॅटीस आणि कोलंबी ची खिचडी खास सीकेपी पध्द्तीची लवकर येवु दे
अवल, साक्षी, हॉटेल नाही बॉ.
अवल,
साक्षी, हॉटेल नाही बॉ. सल्लागार म्हणून काम करायला आवडेल !!
थंड, मी शाकाहारी ना ! कुणी खवैया भेटला तर नक्किच करुन घालीन.
दिनेशदा रेसिपी एकदम भन्नाट
दिनेशदा रेसिपी एकदम भन्नाट उद्याच करुन बघते.
कुणी खवैया भेटला तर नक्किच
कुणी खवैया भेटला तर नक्किच करुन घालीन
उगीच इकडेतिकडे शोधत बसु नका...
लौकर या भारतात.. आम्ही सारे खवैय्येच आहोत
कसली जबरदस्त रेसिपी नी फोटो.. उचलुन तोंडात टाकाविशी वाटतेय
दिनेशदा ही कृती मला थोडी
दिनेशदा ही कृती मला थोडी आमच्या पिठल्याच्या वड्यासारखी वाटते. हिंग जीर्याची फोडणी
करून त्यात पाणी घालायचं. तिखट्मीठ चवीप्रमाणे टाकायचं. उकळी आली की त्यात बेसनाचे पीठ
थोडंथोडं घालून ढवळत रहायचं गुठळ्या न होउ देण्याची काळजी घ्यायची. त्याचा गोळा होत आला की
तो तेल लावलेल्या पालथ्या ताटावर ओतायचा आणि थापायचा. नंतर त्यावर सुके खोबरे (किसलेले)
कोथींबीर खसखस घालायची पुन्हा हाताने दाब देउन त्याच्या चौकोनी वड्या पाडायच्या. हे सगळ्यांना
बहुतेक माहीत असेल. अर्थात चवीत फरक रहाणारंच. वरील कृती मी करून पाहीन.
हो सुरेखा त्या आमच्या घरी पण
हो सुरेखा त्या आमच्या घरी पण करतात. त्याची आमटि करतात. त्यालाच चुबकवड्या पण म्हणतात. पण हा सी के पी लोकांचाच खास पदार्थ आहेत. खरे तर त्यांच्यापैकी एक्स्पर्ट बायकाच हा प्रकार करत असत.
कारण ह्या बिघडण्याचे प्रमाण जास्त असते.
दिनेशदा, मस्त रेसिपी. मी खरं
दिनेशदा, मस्त रेसिपी. मी खरं तर आता जाऊन करणारच होते, पण तुम्ही ते "पण हा सी के पी लोकांचाच खास पदार्थ आहेत. खरे तर त्यांच्यापैकी एक्स्पर्ट बायकाच हा प्रकार करत असत.
कारण ह्या बिघडण्याचे प्रमाण जास्त असते" हे लिहिल्यामुळे ...............
वा दिनेशदा. वड्या एकदम
वा दिनेशदा. वड्या एकदम क्लासिक दिसतायत. आकारही मस्त आणि लेयर्स फारच छान दिसतायत.
माझी आई करते अजुनही कारण तीही 'खास एक्सपर्ट सीकेपी स्त्री' या सदराखाली येते. रुमाली वड्या, वड्यांचं सांबारं हे असले प्रकार म्हणजे घरी कोणी खास व्हेजिटेरीयन जेवायला येणार असतील तर हमखास बनणारे.
सहीच
सहीच
मामी, तूझी प्रतिक्रिया
मामी, तूझी प्रतिक्रिया म्हणजे, अगदी सार्थक झाल्यासारखे वाटले. (पण कधीकाळी आई भेटल्याच तर याला पण रुमाली वड्या जमतात, अशी नाही हं ओळख करुन द्यायची !)
इन्शाल्ला!
सह्ही सह्ही!! माझ्या साबा
सह्ही सह्ही!!
माझ्या साबा करतात अश्या वड्या. देशात गेलो की एकदातरी बनवतात माझ्यासाठी खास
त्या स्वत: कोब्रा, पक्क्या शाकाहारी आहेत, पण सगळे सीकेपी पदार्थ अगदी कोलंबीची खिचडी वगैरे बनवतात.
मामी, वड्यांच सांबार हा काय
मामी, वड्यांच सांबार हा काय प्रकार आहे ?
Pages