- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
आहारशास्त्र आणि पाककृती
सदस्य प्रवेश |
वांग्याचं भरीत (चिंच गूळ घालून)लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस: १ भरीताचं वांगं क्रमवार पाककृती: तेलाचा हात लावून वांगं भाजून घ्यावं. वाढणी/प्रमाण: चार माणसांसाठी. (कसं होतं आणि कोणाला किती आवडतं त्यानुसार आकडा बदलू शकतो.) :D अधिक टिपा: ३० मिनिटं हा वेळ वांगं भाजण्याचा वेळ धरून लिहीला आहे. नाहीतर आपली ५-७ मिनिटंच वापरली जातात. माहितीचा स्रोत: आई.
8 जुलै, 2008 - 09:32 swaatee_ambole
|
|
स्वातीताई, हे भरीत सरबरीत होते का? की चिंचेचा घट्ट कोळ घालायचा?
मी इथे भारतीय दुकानांत मिळते ती पेस्टच घालते. पण आई कोळ घालते.
तसंही मुळात वांगं/कांद्यामुळे ते सरभरीतच असतं. आणि कोळ थोडाच असतो. त्यामुळे त्याने consistency मधे फार फरक पडू नये.
एकदा टमाटे घालून पाहीलेलं पण चव काही विशेष वाटली नव्हती. असे करून पाहीन. धन्यवाद.