ब्लेंडरने फिरवले तर चालेल पण ते तूप खूप गरम होते व पातळ होवून सेम इफेक्ट येणार नाही. हे कसे मस्त फेसाळलेले क्रीमी सफेद एकजीव असे मिश्रण पाहिजे. पातळ गरम झाल्याने तितके चांगले होणार नाही.
साखर मस्त फेटायची तूपात मग वास येत नाही तूपाचा मग दही हळू हळू टाकावे.
अर्थ बॅलेंन्सचे वेगन स्प्रेड मिळते ते वापरून बघ.
मैद्याच्या जरा जास्त तुपकट वाटल्या मला.. बेक करताना पेढ्याइतक्या पिठाचा गोळा इडली एवढ्या फुगल्या. पाहुणे मंडळींना खूप आवडल्या. घरी बनवल्या आहेत ह्यावर विश्वास बसेना.
पण मला मात्र कणकेच्याच मस्त वाटल्या. डायेट नानकटाई.. त्याला तुपही कमी वापरले होते.
अरे वा आयडिया मस्त आहे असे चेहरे बनवण्याची>>> माझ्या पिल्लूची खाण्याची कुरबुर असते ना.. मग असे काहितरी.. स्माईली फेस कुक्कीज बनवले की झाले.
रस्गुल्ले कस्से बन्वावे?
ब्लेंडरने फिरवले तर चालेल का?? मी आज करून बघेन,
अगं मनू, तुपाच्या ऐवजी काही लो फॅट गोष्ट सुचव न.
ब्लेंडरने फिरवले तर चालेल पण ते तूप खूप गरम होते व पातळ होवून सेम इफेक्ट येणार नाही. हे कसे मस्त फेसाळलेले क्रीमी सफेद एकजीव असे मिश्रण पाहिजे. पातळ गरम झाल्याने तितके चांगले होणार नाही.
साखर मस्त फेटायची तूपात मग वास येत नाही तूपाचा मग दही हळू हळू टाकावे.
अर्थ बॅलेंन्सचे वेगन स्प्रेड मिळते ते वापरून बघ.
मायबोलिला मायबोलिच राहू द्या. माबो करु नका.
मनु तुझ्या रेसिपीने फक्त कणीक वापरून बनवलेली नानकटाई.

आणि ही मैदा वापरून केलेली.
सान्वी हसर्या नानकटाया छान झाल्यात.
अरे वा आयडिया मस्त आहे असे चेहरे बनवण्याची. छाण दिसताहेत.
सांची, तुला कुठली आवडली मैद्याची की कणिकेची?