Submitted by दिनेश. on 16 August, 2016 - 06:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
२ जणांना पुरेल
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
कुठेतरी वाचली होती, आमच्या एका शेजार्यांनी दिली पण होती.
आहार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टेम्प्टींग.....
टेम्प्टींग.....
फोटु पण मस्त!
फोटु पण मस्त!
मला फोटू दिसत नाहीत फ्लिकर
मला फोटू दिसत नाहीत
फ्लिकर बॅन्ड आहे ऑफिसात.
याला कटर की सब्जी म्हणतात, अल्पनाने पाककृती लिहिली आहे मायबोलीवर.
बरोबर, इथेच वाचली होती पण तो
बरोबर, इथेच वाचली होती पण तो नेमका शब्द आठवला नाही.
आम्ही तेल मिठ टाकुन भाजुन
आम्ही तेल मिठ टाकुन भाजुन परतून घेतो आणि तश्याच खातो
रिक्शा
रिक्शा
मस्त, लगेच उचलून खाव्याश्या
मस्त, लगेच उचलून खाव्याश्या वाटत आहेत हे थोडं सौम्य व्हर्जन दिसतंय, आम्ही या शेंगा दाण्याचा कूट लाऊन थोड्या मसालेदार करतो, मायबोलीबर कृती लिहीली आहे.
वॉव आत्तापर्यन्त चायनीज
वॉव आत्तापर्यन्त चायनीज स्टाईल ने स्टर फ्राय करत आलेय.. हे वर्जन ही छान लागेल...
चिनी लोक स्नो पीज भरपुर
चिनी लोक स्नो पीज भरपुर वापरतात.
छानच लागत असणार. .
छानच लागत असणार. .
दिनेश फोटू इल्ला
दिनेश फोटू इल्ला
योकु आणि सारीकाची कृती आता
योकु आणि सारीकाची कृती आता आठवली ( मी बहुतेक मटाराच्या शेंगाची भाजी, असे सर्च करत होतो.)
लक्ष्मीबाईंच्या पुस्तकात पण आहे असे आठवतेय, त्यांनी शेंगा उजेडाच्या बाजूकडे धरून आत किड वगैरे नाही ना ते लिहिल्याचे आठवतेय ( म्हणजे शेंगा सोलायच्याही नव्हत्या ).