Submitted by भूत on 18 April, 2011 - 03:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाणी , मॅग्गी नुडल्स चे पॅकेट , आवडत असल्यास गाजर , हिरवे वाटाणे , उकडलेली अंडी , चिकनचे पीस वगैरे
क्रमवार पाककृती:
१) बाजारातुन मॅग्गी नुडल्स चे पॅक विकत आणावे .
२) त्याच्यावर पाककृती लिहिलेली असते ती फॉलो करावी .
वाढणी/प्रमाण:
एकासाठी एक पॅकेट पुरते .
अधिक टिपा:
१) हॉस्टेलवर मित्रांच्या सोबत खायला विशेष मजा येते .सोबत चहा सिगरेट असल्यास उत्तमच !
माहितीचा स्रोत:
मॅगी नुडल्स चे पॅकेट
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी मस्त फोटो... मक्याचे
मामी मस्त फोटो...
मक्याचे दाणे पण घालते मी वरच्या रेस्पीत व कधी कधी चीजदेखील
धन्यवाद. मक्याचे दाणे आणि
धन्यवाद.
मक्याचे दाणे आणि चीज ... वाह! मस्त आयडिया दिलीत. आता एकदा हे घालून बघेन.
चिकनचे पीस ह्यातला पीस हा
चिकनचे पीस ह्यातला पीस हा शब्द मराठी आहे का इंग्लिश??
डीश-मिस = मिसलेली डीश. काल
डीश-मिस = मिसलेली डीश.
काल मी ही डीश बायकोकडे "मॅगी"तली. हल्ली ती फारच "शेफा"रलीय.>>>>:हहगलो:
मामी , धन्स ग , मी बऱ्याचदा
मामी , धन्स ग , मी बऱ्याचदा जाहिरातीतली maggi सारखी maggi का नाही होत म्हणून कंफ्यूज व्ह्यायचे . तू केलेली maggi डिट्टो जाहिरातीप्रमाणे वाटतेय
चिकनचे पीस ह्यातला पीस हा
चिकनचे पीस ह्यातला पीस हा शब्द मराठी आहे का इंग्लिश??
<<
चवीने खावासा वाटला तर इंग्लिश. भाजीत दिसल्यावर इक्स! झालं तर मराठी.
मामी फोटु मस्तए. तोपासु. मला
मामी फोटु मस्तए. तोपासु. मला मॅगी कधी खाल्लीच तर गरम/कोमटच आवडते. गार नाही आवडत्,चव जाते. मी पाणी उकळत असताना, मसाला चमचाभर पाण्यात कालवुन टाकते, त्यामुळे त्याच्या उकळत्या पाण्यात गुठळ्या होत नाहीत.
मॅगी मसाला क्युब्ज फ्लॉवरच्या रस्सा भाजीत मस्त लागतात.
अरेरे आता अनेक बॅचलर लोकांचे
अरेरे आता अनेक बॅचलर लोकांचे हाल होतील ना
काहि नाहि हाल होणार राम देव
काहि नाहि हाल होणार
राम देव बाबा मॅगी पाकिट बनवत आहेत
.
.
मी पण काल खाल्ली शेवटली एक
मी पण काल खाल्ली शेवटली एक उर्लेली....मला वाटते.मॅगी परत येईल . कंपनीवाली ही लोकं हुशार असतात. कोर्टात आहे ना केस अजुन
नेसकॅफे वर २ पाकिटे ओट मॅगी
नेसकॅफे वर २ पाकिटे ओट मॅगी ची फुकट मिळालेली अजून उरली आहेत घरी.
किड (कीड नाही:) ) बाहेर गेले असताना खाणार आहे. काय जी लेड विषबाधा व्हायची ती होउन्न जाऊ दे!!
मॅगी फ्यान
Pages