Submitted by के अंजली on 8 December, 2013 - 21:45
अकरा डिसेंबर ला माझा वाढदिवस..
यंदाच वेगळेपण म्हणजे तो तारखेने ११-१२-१३ असा आलाय!
अगदी धागा वगैरे काढून सांगायचं कारण इतकंच की मला हे शेअर करावसं वाटलं म्हणून
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा वा मस्तच , तुम्हाला
अरे वा वा मस्तच , तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वाढ दिवसाच्या हार्दिक
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
happy birthday
happy birthday
वाढ दिवसाच्या हार्दिक
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ह्म्म.. ११-१२-१३ या आयुष्यात
ह्म्म.. ११-१२-१३ या आयुष्यात एकदाच क्रमवार अशा आलेल्या / येणार्या तारखेनिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
कित्ती छान. अभिनंदन आणि
कित्ती छान. अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !
अरे वा! खासच वाढदिवसाच्या
अरे वा! खासच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
अरे वा. लकी आहात.
अरे वा. लकी आहात. वाढदिवसाच्या शुभेच्छा
११-१२-१३ >>> वाढदिवसाच्या
११-१२-१३ >>> वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
व्वा! वादिहाशू मस्त तारीख
व्वा!
वादिहाशू
मस्त तारीख आली आहे
म्हणजे नेमका कितवा? ११वा,१२वा
म्हणजे नेमका कितवा? ११वा,१२वा की १३वा?
वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन!
म्हणजे नेमका कितवा? ११वा,१२वा
म्हणजे नेमका कितवा? ११वा,१२वा की १३वा?>>>>>>
११+१२+१३=३६ वा.
व्वा अंजली, मस्तच. तुला
व्वा अंजली, मस्तच. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या युनिक तारखेला अशी काही तरी वस्तु घे की त्यावर ही तारीख प्रिन्ट करून मिळेल.
११-१२-१३ या तारखेला ११ वाजून १२ मिनिटांनी आणि १३ व्या सेकेन्दाला डिजीटल कॅमेरयाने एक फोटो काढ ज्यात ही तारीख आणि वेळ प्रिंट होऊन येईल. तो फोटो मस्त फ्रेम करून घे .
मी १०-१०-१० या तारखेला असे केले होते. माझा आणि नवर्याचा फोटो रात्री १० वाजून १० मिनिटांनी आणि १० व्या सेकेन्दाला काढला होता...:-)
माझ्या नवर्याचाही वाढदिवस.
माझ्या नवर्याचाही वाढदिवस.
सामी.. आयडीयाची कल्पना मस्त
सामी.. आयडीयाची कल्पना मस्त !!!
छान योग आहे. वाढदिवसाच्या
छान योग आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या पहिल्या शाळेची (कोकण) ही जन्मतारीख आहे. ११-१२-१९१३. माझे वडील खूप वेळा आठवणीने सांगतात. ते त्या शाळेत शिक्षक होते.
अरे व्वा! वाढदिवसाच्या खुप
अरे व्वा!
वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा!!
सामी.. मस्त आयडीया!!
सामी, मस्त आयडीया. ७ / ७ /
सामी, मस्त आयडीया.
७ / ७ / ७७ हा माझा कॉलेजमधला पहिला दिवस. त्यादिवशी मैत्री झालेला एक मित्र अजूनही माझा मित्र आहे.
८/८/८८, ९/९/९९ , १०/१०/१० अशा तारखांना आम्ही मैत्रीचे वाढदिवस साजरे केले.
वाढदिवसाच्या हार्दिक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या बाबाचाही वाढदिवस
अंजली आधीच अभिनंदन... आणि खूप
अंजली आधीच अभिनंदन... आणि खूप खूप शुभेच्छा.
म्हणजे नेमका कितवा? ११वा,१२वा की १३वा? >> वाटलंच होतं मला हा प्रश्न देव काकांशिवाय दुसरं कुण्णी कुण्णी विचारूच शकत नाही.
हार्दिक शुभेच्छा अन्जली.
हार्दिक शुभेच्छा अन्जली. वाढदिवस मस्त साजरा कर. माझ्या वतीने केक जरुर काप. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे.
अंजली खूपशा शुभेच्छा ! अगदी
अंजली खूपशा शुभेच्छा ! अगदी छानपैकी विशेष संस्मरणीय ठरो हा दिवस तुझ्यासाठी .
सहिये.. हॅपी बड्डे..
सहिये.. हॅपी बड्डे.. !!!!
कालच मी अशीच एक गंमत पाहिली..
माझा महिन्याचा ट्रेनचा पास जो गेल्या १२ तारखेला काढलेला तो या ११ तारखेला संपतोय..
म्हणजे,
१२-११-१३ ते ११-१२-१३
आणि हो, आता पुढची ९० एक वर्षे तरी असल्या गंमती घडणार नाहीत
खरंय अभिषेक! म्हणून तर इथे
खरंय अभिषेक! म्हणून तर इथे शेअर करावसं वाटलं ना
श्री,बाजिराव,जाई अनिश्का,हर्पेन्,दिनेशदा,मंजू,स्नेहनिल,दादाश्री,बेफि,देवकाका,अर्निका,सामी
सस्मित,पियुपरी,शोभा,चनस,प्रिया,दक्षिणा,रश्मी,भारतीताई आणि अभिषेक..
आवर्जून शुभेच्छा दिल्यात! थँक्यू !!:)
देवकाका ११/१२ किंवा१३ वा
देवकाका ११/१२ किंवा१३ वा सुद्धा नाहीये हो.. सोळावं लागतंय यंदा
सामी तुझी आयडीया खूप आवडली.
सामी तुझी आयडीया खूप आवडली. आठवणीने काहितरी घेऊन त्यावर तारिख टाकते आता. धन्यवाद!
सस्मित आणि प्रिया.. माझ्या वतीने त्यांनाही शुभेच्छा द्या आठवणीने.
शोभा छानेय आठवण तुझी..
दिनेशदा किती छान.. रश्मी..नक्की
भारतीताई
एका मित्राने मागच्या वर्षी
एका मित्राने मागच्या वर्षी १०-११-१२ असा वाढदिवस साजरा केला होता.
तुम्हाला वाढदिवसाच्या अॅडव्हान्स शुभेच्छा.
मीच ती मैत्रिण ना नंदिनी?
मीच ती मैत्रिण ना नंदिनी?
मी तुला ११-१२-१३ ला शुभेच्छा
मी तुला ११-१२-१३ ला शुभेच्छा देईन इथे
आवर्जुन
वाढदिवसाच्या अॅडव्हान्स
वाढदिवसाच्या अॅडव्हान्स शुभेच्छा माझा पण त्याच दिवशी आहे. so same pinch
Pages