यंदाचा माझा वाढदिवस :)

Submitted by के अंजली on 8 December, 2013 - 21:45

अकरा डिसेंबर ला माझा वाढदिवस..

यंदाच वेगळेपण म्हणजे तो तारखेने ११-१२-१३ असा आलाय! Happy

अगदी धागा वगैरे काढून सांगायचं कारण इतकंच की मला हे शेअर करावसं वाटलं म्हणून Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली अजून एक सजेशन नवर्याकडून. फोटो पुढील वेळेला ही काढू शकतेस
११-१२-१३ आणि १४ वाजून १५ मिनिटे १६ सेकन्द्स. so it will print as ११:१२:१३ १५:१६:१७
फोटो इथेच पोस्ट कर. Happy

रिया, मी मित्र लिहिलंय. मैत्रीण नाही. तरी तुझाही वाढदिवस १० नोव्हेंबर असतो का?
>>
Proud
हो ग मला माहित होतं की ती/तो फ्रेंड मी नाही तरी मी उगाच आपलं फुटेज खायला लिहिलं Proud
हो माझाही वादि १० नोव्हेंबरलाच असतो Happy

नंदिनी,रिया,मनिषा,देवकी,जेम्स बाँड, वर्षूराणी...खूप धन्यवाद Happy

मनिषा आणि जेम्स बाँड तुम्हांलाही वादिहाशु Happy

सामी ही पण आयडीया मस्ताय Happy

प्रिया,, रियाचा १० नोव्हेंबरला झालाय वाढदिवस! मी दिल्या होत्या तिला शुभेच्छा तिला, हो की नै गं रिया? Happy

अंजली आणि आज वाढदिवस असणार्‍या मायबोलीकरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

अंजली आणि आज वाढदिवस असणार्‍या मायबोलीकरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

अंजली आणि आज वाढदिवस असणार्‍या मायबोलीकरांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

अरे हो अन्जली आणी ज्यान्चा वाढदिवस आजच आहे, अशा सर्व माबोकराना हॅप्पी बड्डे! नाचो गाओ, खुशिया मनाओ.

इब्लिस, अंजू, भरतजी,राखी आणि विनायक
खूप धन्यवाद Happy

रिया पार्टी घ्यायला इकडे येSSSSSS Happy

वैवकु पोस्ट का एडीटलीत? शुभेच्छा देणारच आहात तर आधिच धन्यवाद! Happy

अंजली....

धागा परवाच वाचला होता.....पण ११ तारीखच यावी म्हणून थांबलो होतो.....वाढदिवसाच्या शुभेच्छा तर प्रतिवर्षी तुम्हाला मिळत राहतीलच; पण आजचा वाढदिवस असा शतकातून एकदाच येणार असल्याने त्याचे आगळे महत्व.

माझी [वैयक्तिक] इच्छा अशी की आजच तुम्ही एखादे पुस्तक खरेदी करावे आणि त्यावर ही तारीख आवर्जुन नोंद करावी....कायमपणे ते पुस्तक स्मरणात राहील.

कवितांची आवड असेल तुम्हाला तर 'आठवणीतल्या कविता' चे ४ संग्रह निघाले आहेत, त्यातील कोणताही एक घेतल्यास चालेल.

अंजली आणि आज वाढदिवस असणार्‍या मायबोलीकरांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!!
Happy

आजच शुभेच्छा द्यायच्या म्हणून मीही थांबलेले. तर अंजलीला वादिच्या हार्दिक शुभेच्छा Happy अजून ज्या माबोकरांचा आजच आहे त्यांनाही वादिहाशु Happy

Pages