अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षा

महाराष्ट्र सी ई टी : अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षा

Submitted by कु. कमला सोनटक्के on 5 July, 2012 - 23:53

महाराष्ट्र सी ई टी

महाराष्ट्रात इंजिनियरिंग आणि मेडिकलसाठी सी ई टी असते. त्यासाठी हा धागा आहे.

१. ही परिक्षा कधी व कुठे असते?

२. किती प्रश्न असतात?

३. अभ्यास कसा करावा? कोणती पुस्तके वापरावीत?

४. साधारणपणे मेडिकल व इंजिनियरिंगची गेल्या वर्शीची कट ऑफ लेवल काय होती?

५. अभ्यासाबाबतचे आपले अनुभव.

६. हाच अभ्यास इतर सी ई टीला उपयोगी ठरु शकेल काय?

इ इ ....

Subscribe to RSS - अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षा