कथा सावळे संत्या नेकलेस

चूक : भाग २

Submitted by यःकश्चित on 11 June, 2012 - 05:12

चूक

==================================================

<<< मागील भाग

दुपारी दोनच्या सुमारास ढेरे दोन पोरांना घेऊन आला. तो पोलीस चौकीत येताच 'साहेब ' अशी हाक मारली.

"ए गपे, साहेब डिस्टर्ब करू नको म्हणालेत. बस जरा वेळ. ", मिसाळ्याने ढेरेला सांगितले.

ढेरे त्या दोन पोरांना बाकड्यावर बसवून आपण शेजारच्या स्टूलवर बसला.

" काय रे ढेरे, ही पोर कुठून उचलली ? यांनी काय केलंय ? "

" अरे यांनी काही केलं नाहीये. सकाळी आपण - ", तो बोलायचं थांबला आणि उभा राहिला.

Subscribe to RSS - कथा सावळे संत्या नेकलेस