फरारी की सवारी...झुम्म्मम्म्मssssss
Submitted by शापित गंधर्व on 30 May, 2012 - 05:48
फरारी म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येते ती लालचुटूक वार्याच्या वेगाने पळणारी कार आणि त्या सोबत येणारे स्टेटस सिंबॉल. आणि ते खर पण आहे (मी स्टेटस सिंबॉल बद्दल बोलतोय). फरारीच्या एन्ट्री लेव्हल कारची (मारुतीच्या भाषेत सांगायच तर मारुतीची एन्ट्री लेव्हल कार म्हणजे मारुती ८००) किंमत आहे २ कोटी १० लाख. अर्थात ही आहे भारता बाहेरची किंमत. भारतात ही कार आयात केली तर त्यावर १००% कर लागेल आणि कारची किंमत होईल ४ कोटी २० लाख.
गुलमोहर:
शेअर करा