पु.ल

भाई - व्यक्ती की वल्ली

Submitted by अमितव on 8 January, 2019 - 05:29

***तुम्ही चित्रपट बघणार असाल आणि कोरी पाटी ठेवुन बघणे पसंत करत असाल तर आधी बघा आणि मग इथलं वाचा. हा चरित्रपट आहे, त्यात सिक्रेट असं काही नाही पण तुमचं पूर्वग्रहविरहित प्रामाणिक मत वाचायला नक्कीच आवडेल. ***

विषय: 

काहीबाही

Submitted by सौरभ.. on 15 March, 2012 - 11:08

आज थोडं नॉस्टॅल्जिक झाल्यासारख होतय. असं होतं कधी कधी. एखादं जुनं पुस्तक परत हातात घेतल जात, internet वर भटकताना एखाद गाण लागत, कवितेची ओळ सापडते, बातमी उघडली जाते आणी कशाचा कशाला संबंध नसलेल्या आठवणी फसफसुन वर येतात. आज महाराष्ट्र टाईम्स च्या site वर सुनीताबाई देशपांड्यांच्या निधनाची बातमी सापडली आणी पु.ल.-सुनीताबाई, त्यांची पुस्तकं, नाटकं, माझे शाळा-कॉलेजातले दिवस अशी फरफट निघाली.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पु.ल