झाडू

गृह मंदिरा तेजाने... विडम्बन

Submitted by अश्विनीमामी on 28 December, 2015 - 03:43

गृह मंदिरा तेजाने......

गृह मंदिराssssss तेजाने
उजळून घेssssssssई बायको.

किति वेदना... जोराने घरवाहना.... झाडता.
गृहमंदिराssssss... ||

तळहाताच्या रेषांनी
सहज स्वच्छ का होई कुणी.
स्वयं झाडशी तू कोपरा
व्हॅक्युमक्लीनरच्या आधारा.ssssss...

झाड पंख्यातुन जळमट उद्याचे
झाड पंख्यातुन जळमट उद्याचे

आपट कार्पेट ते घर धुळीचे..
आपट कार्पेट ते घर धुळीचे...

झेप घे रे ड्स्टराssss.
उजळून घेssssss ई कोपरा...

घनश्यामजी

Submitted by आशयगुणे on 17 February, 2012 - 08:44

'शिक्षण' ही समाजाची गरज आहे हे खरे आहे! पण 'शिक्षण' कशाला म्हणावे हे मात्र समाजाला अजून कळले नाही असं कधी-कधी वाटतं. चार पुस्तकं वाचण्याला समाज शिक्षण म्हणत आला आहे. परंतु हे पुस्तकांचे 'शिक्षण' किती फसवे असते असे आज-कालच्या....नव्हे आजच्या शिक्षकांकडे बघून प्रकर्षाने जाणवते. आम्ही ज्या पिल्लै कॉलेज मध्ये शिकलो त्यात अश्या शिक्षकांचे प्रतिनिधित्व काही लोकांनी स्वखुशीने केले होते! त्याच 'हिटलरशाही' मध्ये आम्ही काही गोष्टी शिकायचा प्रयत्न केला पण थोड्या दिवसांनी तो नाद सोडून दिला! पण आम्ही पडलो विद्यार्थी! त्यामुळे आम्ही ३ वर्षांनी आनंदाने ह्या कारभाराला राम राम ठोकला!

गुलमोहर: 
Subscribe to RSS - झाडू