कुठे हरवले बालपण ?

हरवलेलं बालपण शोधण्यासाठी....

Submitted by Saee_Sathe on 24 April, 2012 - 02:28

टि.व्ही., कॉम्प्युटरच्या या जगात
बाहेर खेळण्याची गरज आम्हाला भासत नाही
जरासा वेगळा शब्द सुद्धा
word-web शिवाय कळत नाही

भुक भागवायला सुद्धा आम्हाला
मोबाईलची गरज भासते
आई पुर्वी स्वतःच ओरडायची
हल्ली ती सुद्धा recording ऐकवते

बातमी पेपर मध्ये आली की
सहा महिन्यात तिच्यावर पिक्चर येतो
विषय कितीही गंभिर असला तरी
आम्हाला तो funny वाटतो

लहान लहान मुलंसुध्दा
आजकाल philosopher बनले
याचं मुख्य कारण
मुलांमधलं मुलपण हरवले

पकडा-पकडी, लपा-छपी
हे खेळ आता फक्त गोष्टीतच असतात
क्योंकी video games का जमाना है भाई
हे असले खेळ जाम old fashioned असतात

तरी आता आमच्यातले

गुलमोहर: 

कुठे हरवले बालपण ?

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 19 November, 2011 - 13:24

----------------मी शेजार्‍यांच्या घरी सहज जाऊन बसले. त्यांची सून समोर बसली होती.तिला म्हट्लं," काय म्हणतीय शाळा?" ती शाळेत शिक्षिका आहे.
----------------ती एकदम म्हणाली, " सुरेखा आत्या या वर्षी तर गेल्या वर्षी पेक्षा जास्त कडक शिस्त झाली आहे. गेल्या वर्षी निदान जेवण झाल्यावर हात धुण्याच्या निमित्ताने रांगेत का होईना पण मुलं वर्गाच्या बाहेर जात होती. पण आता या वर्षी मुलांनी डबा वर्गातच खायचा आणि वर्गातच बसायचे."
--------------- "का तुमच्या कडे ग्राउण्ड नाही का?" मी विचारलं.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कुठे हरवले बालपण ?