प्रगतीचे फायदे तोटे काय?

प्रगती म्हणजे नक्की काय?

Submitted by जाईजुई on 21 April, 2009 - 11:02

मला नेहमीच हा प्रश्ण पडत आलाय की प्रगती म्हणजे नक्की काय?

आपला देश विशाल आहे, वेगवेगळे जनसमूह येथे प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. आपल्या देशातील साधनसंपत्ती क्षणाक्षणाला संपते आहे. प्रदुषण भयंकर वाढते आहे.

विषय: 
Subscribe to RSS - प्रगतीचे फायदे तोटे काय?