मायबोली गणेशोत्सव छोटे

छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - ईशान

Submitted by तृप्ती आवटी on 9 September, 2011 - 21:47

नावः ईशान
वयः सव्वा चार वर्षं
घरच्यांची मदतः टाचण्या लावून जोडा-जोड

खरं तर ईशानला आर्ट/क्राफ्टमध्ये अजिबात रस आणि/म्हणून/व्हाइस व्हर्सा गती नाही. पण आधी आम्ही गणपती बाप्पासाठी आसन वगैरे बनवले ते बघितलेले असल्याने आणि त्यातली गंमत (उर्फ रहाडा) माहिती असल्याने घराचे चित्र काढतोस का असे विचारल्यावर त्याने गणपती बाप्पासाठी घर बनवायचे आहे सांगितले. आलीया भोगाशी असावे सादर Happy

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव छोटे