आमंत्रण लेखन स्पर्धा, आवताण ... लै वरताण, मायबोली गणेशोत्सव २०११

आमंत्रण लेखनस्पर्धा - "आवताण ... लै वरताण" - कविता नवरे

Submitted by कविन on 7 September, 2011 - 03:46

॥श्री सह्याद्री प्रसन्न ॥
॥श्री हरिश्चंद्रगड प्रसन्न॥
॥श्री कळसुबाई प्रसन्न॥

चि. दगडुशेठ उडीवाले (ट्रेकवाले मावळे ह्यांचे जेष्ठ्य ट्रेकर, मु.पो. भटकंती कट्टा) ह्यांचे "विवाह उडी" प्रित्यर्थ केळवण सोहळा येत्या १० सप्टेंबर रोजी करण्याचे योजिले आहे. तरी समस्त मित्रमंडळींनी "फुकट तिथे फॅमिली सकट" ह्या नियमाचे पालन करुन सहकुटुंब ह्या सोहळ्यास उपस्थित राहून संसार गड सर करण्यास निघालेल्या ह्या मावळ्यास आशिर्वाद द्यावेत ही विनंती.

Subscribe to RSS - आमंत्रण लेखन स्पर्धा, आवताण ... लै वरताण, मायबोली गणेशोत्सव २०११