लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम

लहान मुलांसाठी कार्यक्रम (नियम) - "आनंदमेळा" : मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 15 August, 2011 - 06:13

aanadamelaa-finalcopy.jpgसांस्कृतिक कार्यक्रम १ : किलबिल

पद्य ध्वनिमुद्रण- आरती/ स्तोत्र/ श्लोक/ गणपतीचं कोणतंही गाणं, किंवा इतर कोणतंही आवडीचं स्तोत्र.

नियम :

१) प्रत्येक मुलासाठी/ मुलीसाठी एकच प्रवेशिका असावी.
२) ध्वनिमुद्रण किमान १ ते कमाल ३ मिनिटांचे असावे.
३) हा कार्यक्रम फक्त मायबोली सभासदांच्या पाल्यांसाठी आहे.

प्रवेशिका कशा पाठवाल?

विषय: 
Subscribe to RSS - लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम