मायबोली गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम २०११

सुश्राव्य संगीत - तुंदिलतनु श्री गणेश! - केदार पावनगडकर

Submitted by संयोजक on 1 September, 2011 - 13:46

सुश्राव्य संगीत - सकल कलांचा उद्गाता - केदार पावनगडकर

Submitted by संयोजक on 1 September, 2011 - 13:43

लहान मुलांसाठी कार्यक्रम- आनंदमेळा- छोटे कलाकार(आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा)- प्रवेशिका

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 13:30

नियम पाहण्यासाठी इथे टिचकी मारा.

सांस्कृतिक कार्यक्रम : छोटे कलाकार

दिलेल्या विषयासाठी कोणतंही माध्यम(उदा. क्ले/रांगोळी/ चित्रकला/ पुठ्ठा/ हस्तकलेसाठी लागणार्‍या वस्तू इत्यादी.) मुलांनी वापरून तो विषय मांडणे.

विषय :
माझे आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा (ऐतिहासिक/ सामाजिक इ. व्यक्तिरेखा किंवा घरातील/ कुटुंबातील/ शाळेतील व्यक्ती.)

****************************************************

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम २०११