लहान मुलांसाठी कार्यक्रम- आनंदमेळा- छोटे कलाकार(आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा)- प्रवेशिका

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 13:30

नियम पाहण्यासाठी इथे टिचकी मारा.

सांस्कृतिक कार्यक्रम : छोटे कलाकार

दिलेल्या विषयासाठी कोणतंही माध्यम(उदा. क्ले/रांगोळी/ चित्रकला/ पुठ्ठा/ हस्तकलेसाठी लागणार्‍या वस्तू इत्यादी.) मुलांनी वापरून तो विषय मांडणे.

विषय :
माझे आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा (ऐतिहासिक/ सामाजिक इ. व्यक्तिरेखा किंवा घरातील/ कुटुंबातील/ शाळेतील व्यक्ती.)

****************************************************

लहान मुलांच्या "छोटे कलाकार- माझे आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा" यासाठीच्या प्रवेशिका येथे एकत्रितपणे पहायला मिळतील.

टीप : कार्यक्रमासाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

****************************************************

प्रवेशिका :

१. आवडते कार्टून कॅरॅक्टर - मिहिका : http://www.maayboli.com/node/28795
२. आवडते कार्टून कॅरॅक्टर - लारा : http://www.maayboli.com/node/28823
३. आवडते कार्टून कॅरॅक्टर - अनन्या : http://www.maayboli.com/node/28895
४. आवडते कार्टून कॅरॅक्टर - ऋचा : http://www.maayboli.com/node/28894
५. आवडती व्यक्तिरेखा - मुक्ता : http://www.maayboli.com/node/28901
६. आवडते कार्टून कॅरॅक्टर - श्रुती : http://www.maayboli.com/node/28885
७. आवडते कार्टून कॅरॅक्टर - कौस्तुभ : http://www.maayboli.com/node/28922
८. आवडते कार्टून कॅरॅक्टर - श्रेयान : http://www.maayboli.com/node/28912
९. आवडती व्यक्तिरेखा - सानिका : http://www.maayboli.com/node/28921
१०. आवडते कार्टून कॅरॅक्टर - ईशिका : http://www.maayboli.com/node/28944
११. आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा - धनश्री : http://www.maayboli.com/node/28960

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पौर्णिमा, आपली प्रवेशिका http://www.maayboli.com/node/28557 या धाग्यावर हेडरमध्ये घातली आहे. सर्व प्रवेशिका अशाच प्रकारे देण्यात येतील.

हा धागा 'आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा' या उपक्रमासाठी आहे. इथेही प्रवेशिका संयोजकांतर्फे हेडरमध्ये घातल्या जातील.

madhura_111 ,

हे चित्र आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपमध्ये वेगळा धागा उघडून त्यात टाका प्लीज.
इमेलीत लिहिल्याप्रमाणे याबद्दलची माहिती http://www.maayboli.com/node/28107 आहे.

या धाग्यांवर नजर टाका. याप्रमाणेच आपल्याला आपल्या प्रवेशिकेकरता स्वतंत्र धागा उघडावा लागेल.
उदा. http://www.maayboli.com/node/28795
किंवा http://www.maayboli.com/node/28823

Thank you soo much !!! Marathi t type karnyaat faar gadbad hot ahe so mi English madhye type karat ahe.
Mi Susravya sangeet group mahdye maze 1 gaane upload kele ahe .( lekhana cha navin dhaga procedure) pan te ajun Sushryavya Sangeet" list madhye disat nahi. parat upload karave lagel ka?
Dhanyavaad,
Madhura