आर.के.जुमळे चे लेख

भगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’

Submitted by rkjumle on 9 August, 2011 - 07:17

सिध्दार्थ गौतमाला ज्ञान प्राप्‍तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असतांना
त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - आर.के.जुमळे चे लेख